नांदेड, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेड लोकसभेचे महायुतीचे उमेदवार भाजापचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण , खासदार डॉ अजित गोपछडे यांच्या सह प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. तत्पूर्वी शहरातून भव्य मिरवनूक काढण्यात […]Read More
नांदेड, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीचे उमेदवार भाजपाचे प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण , उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री डॉ भागवत कराड आदी मान्यवर उपस्थित होते. ML/ML/SL 4 April 2024Read More
गडचिरोली, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशांतील प्रत्येक नागरिकांला समान हक्क आणि जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी भारतरत्न डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांनी लोकशाही पुरस्कृत संविधान लिहून देशाला उत्तम घटना दिली. माञ सध्याच्या केंद्रातील मनुस्मृति विचारांचे सरकारने देशांतील नागरिकांची लूट करुन, धर्मांधतेच्या नावावर दिशाभूल करीत व्यापारी हित जोपासून देशाच्या नागरिकांचे रक्षण कवच असलेल्या पवित्र संविधान पूर्णतः […]Read More
यवतमाळ, दि.४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रोटी कपडा और मकान देणारे पंतप्रधान आहेत. याशिवाय 370 कलम , राम मंदिराची निर्मिती , बेरोजगारांना नोकऱ्या अशी अनेक कामे गेल्या दहा वर्षात झाली आहेत .म्हणून आपल्याला मोदी साहेबांच्या पाठीशी उभ राहायचं आहे आणि चारशे पार चा आकडा पूर्ण करायचा आहे, असे विचार राज्याचे […]Read More
अकोला, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अकोला मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आपला उमेदवारी अर्ज आज दाखल केला. यावेळी मोठ्या प्रमाणात त्यांचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. ML/ML/SL 4 April 2024Read More
डोंबिवली, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नववर्ष स्वागत यात्रेनिमित्त श्री गणेश मंदिर संस्था आणि कल्याण येथील सुभेदारवाडा कट्ट्यातर्फे छायाचित्र, स्वयं प्रतीमा (सेल्फी) आणि चित्रफित स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्वागत यात्रेसंबंधीची छायाचित्रे, चित्रफिती स्पर्धकांनी दिलेल्या साधनावर पाठविणे आवश्यक आहे, असे संयोजकांनी सांगितले. स्वागत यात्रेसोबत तयार केलेली वैशिष्टपूर्ण चित्रफित (रील), स्वागत यात्रेमध्ये स्वयं प्रतीमेचे काढलेली […]Read More
मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पार्ले टिळक विद्यालयाच्या पटांगणामध्ये ६ आणि ७ एप्रिल २०२४ रोजी, भारतीय सैन्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या आधुनिक शस्त्रास्त्रांचे, एक अभूतपूर्व असे प्रदर्शन वीर सेनानी फाऊंडेशन आणि पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. वीर सेनानी फाउंडेशन ही संस्था, भारतीय सैनिकांसाठी अनेक उपक्रम राबवीत असते. युद्धात वीरमरण […]Read More
मुंबई, दि.4( एम एमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभेची सध्याची निवडणूक देशाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी अत्यंत निर्णायक आहे. ती भारतीय जनता पक्ष विरुद्ध इंडिया आघाडी अशी नसून नव फॅसिस्ट शक्ती विरोधातील निवडणूक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका हिटलरविरोधी आणि लोकशाहीच जनतेला खरा न्याय देऊ शकते अशी होती. या विचारांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी […]Read More
ठाणे, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :कल्याण लोकसभा मतदारसंघात मतदार जागृती करण्यासाठी चक्क वासुदेव वस्त्या वस्त्यांमधून आणि रस्तो रस्ती प्रचार करीत फिरत असल्याचं पाहायला मिळत आहे. पारंपरिक गीते , भारुडे आणि अभंगांच्या माध्यमातून ते मतदान करणे कसे महत्त्वाचं आहे याचा सामाजिक संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. https://youtu.be/Twty40D_oHc या मतदासंघातील निवडणूक अधिकाऱ्यांनी ही संकल्पना राबवून […]Read More
ठाणे, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभेचे बिगुल वाजल्यानंतर सर्वच पक्ष सज्ज झाले आहेत. बुथवर ३७० मते मिळवण्यासाठी आजपासून पुढील सहा दिवस ९ एप्रिल पर्यंत बुथ विजय अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे मुख प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज ठाण्यात पत्रकार परिषदेत दिली. समाजातील वेगवेगळ्या घटकापर्यंत जाण्यासाठी प्रथमच प्रत्येक बुथवर पन्नाप्रमुख यांचे मेळावे होणार […]Read More