मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरात एकीकडे लोकसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची लगबग आणि प्रचारसभांची रणधुमाळी सुरू असताना उद्या पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. देशातील लोकसभेच्या ५४३ जागांसाठी सात टप्प्यात निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. यातील पहिल्या टप्प्यातील मतदान उद्या (19 एप्रिल) होणार आहे. २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ जागांसाठी हे […]Read More
सोलापूर, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 42-सोलापूर (अ. जा.) लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस पक्षाकडून प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे आज उमेदवारी अर्ज दाखल केला. ML/ML/SL 18 April 2024Read More
पुणे, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.आज मी उमेदवारी अर्ज भरला असून महायुतीच्या सर्व पक्षांची मला साथ आहे यामुळे माझा विजय होउ शकतो असा असा विश्वास महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला. ML/ML/SL 18 April 2024Read More
सातारा, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना शक्ती प्रदर्शन केले. सातारा लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सातारा शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुतळ्यापाशी पुष्पहार केल्यानंतर महाविकास […]Read More
पुणे, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिरूर, बारामती पुणे शहर लोकसभा मतदारसंघामध्ये आज सुप्रिया सुळे, काँग्रेसचे रविंद्र धंगेकर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट अमोल कोल्हे यांनी विधान भवन येथे मिरवणुकीने जाऊन आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. ML/ML/SL 18 April 2024Read More
मुंबई, दि. 20 (जाई वैशंपायन) :दरवर्षी १८ एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. ‘संयुक्त राष्ट्रांची शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना’ म्हणजेच युनेस्कोने १९८३ मध्ये हा दिवस जगभर साजरा करायला मान्यता दिली. या दिवसाला ‘आंतरराष्ट्रीय ऐतिहासिक वास्तू आणि स्मारके दिन’ असेही म्हटले जाते. वारशाच्या जपणुकीसाठी सरकारांनी काम करावेच, परंतु ‘ऐतिहासिक वास्तूंच्या जतन-संवर्धनासाठी […]Read More
चंद्रपूर, दि. १८ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : विदर्भातील पाच लोकसभा क्षेत्रातील जाहीर प्रचार तोफा थंडावल्यानंतर प्रशासन प्रत्यक्ष मतदान पूर्ण करण्यासाठी सज्ज झाले आहे. 19 एप्रिल रोजी चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात होणाऱ्या मतदानासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. जिल्हाभरातील विविध तालुका स्थानांवरून मतदान पथके नेमून दिलेल्या मतदान केंद्रांवर जाण्यासाठी सज्ज होत आहेत. एकूण 18 लाख […]Read More
अहमदनगर, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या महासचिव, राज्य महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा रुपवते यांनी अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश घेतला. त्यामुळे ऐन निवडणुक काळात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. रूपवते यांनी शिर्डी ३८ या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव जागेवर काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पॉलिफ्लोरोअल्किल अर्थात पीएफएएस हा रसायनांचा एक समूह आहे. १९४० पासून जगभरात त्याचा वापर केला जात आहे. पीएफएएस म्हणजे कार्बन आणि फ्लोरिनयुक्त संयुगाची मजबूत साखळी आहे, या साखळीला एखादा रासायनिक गट जोडलेला असतो. या घटकाचे वातावरणात सहजासहजी विघटन होत नाही. त्यामुळेच त्यांना ‘फॉरएव्हर पार्टिकल’ म्हटले जाते. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने […]Read More
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डाळ वांगी भाजी फार छान लागते चवीला. प्रत्यक्षात लागणारा वेळ: २० मिनिटे लागणारे जिन्नस: दीड वाटी आंबेमोहोर किंवा कोणताही वासाचा तांदूळवांगी 3 ते ४ मध्यम आकाराची फोडी करूनलवंग (2), नागकेशर (एक टी स्पून), जिरे (1 टे स्पून) , धणे (१ १/२ टे स्पून), सुके खोबरे किस (३-४ टे […]Read More