Month: March 2024

राजकीय

भविष्यातील पिढ्यांच्या कल्याणासाठी वेल्स शिष्टमंडळ-पालिका प्रशासनात चर्चा

मुंबई दि.1(एम एमसी न्यूज नेटवर्क) : ‘भविष्यातील पिढ्यांचे कल्याण’ (द वेल बिइंग ऑफ फ्युचर जनरेशन्स अॅक्ट २०१५) या कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी वेल्स (यूके) च्या शिष्टमंडळाने बृहन्मुंबई महानगरपालिकेला भेट दिली. राज्याचे कौशल्य विकास उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी या शिष्टमंडळाशी चर्चा केली. येणाऱ्या पिढ्यांसाठी वेल्स […]Read More

महानगर

आमचा अजेंडा सर्वसामान्यांना दिलासा देणारा

मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मी स्वतःला cm म्हणजे कॉमन मॅन समजतो , त्यामुळे आमचा अजेंडा सर्व सामान्यांना लाभ मिळवून देण्याचा आहे असं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितलं, ते विरोधी पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात आलेल्या राज्यातील कायदा सुव्यवस्था, उद्योग उभारणी , परदेशी गुंतवणुक, शेतकऱ्यांचे प्रश्न आदी अनेक विषयांवरील चर्चेला उत्तर देत […]Read More

महिला

महिला उद्योजक समूहांचे सक्षमीकरण आवश्यक

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महिलांचे उद्योजकांचे समूह तयार करून शाश्वत उपजीविकेच्या दृष्टीने ते सक्षम करणे दारिद्र्य निर्मूलनासाठी अत्यावश्यक आहे, असे मत द नज इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी व संस्थापक अतुल सतिजा यांनी व्यक्त केले. ‘प्रगती’ या महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप्सच्या समूहाचा गौरव करण्यासाठी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये गुरुवारी झालेल्या विशेष संमेलनात ते बोलत होते. […]Read More

पर्यटन

एकेकाळी सोन्याच्या खाणींसाठी प्रसिद्ध असलेले छोटे शहर

बंगलोर, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  बंगलोर जवळील आणखी एक हिल स्टेशन, अंतरगंगे, अनेक गोष्टींपैकी एक गोड्या पाण्याच्या झऱ्यासाठी ओळखले जाते जे वर्षभर वाहते. इथे फिरायला या, झऱ्याच्या थंड पाण्यात ताजेतवाने व्हा आणि गुहेत रात्र घालवण्याचा अनुभव घ्या! या सर्व अनुभवांमुळे ते बंगळुरूपासून 100 किमी अंतरावरील सर्वात शांत पर्यटन स्थळांपैकी एक आहे. Experience spending the […]Read More

महानगर

राज्याची आर्थिक स्थिती उत्तम, जीडीपी मध्ये दहा टक्क्यांनी वाढ

मुंबई, दि १(एम एम सी न्यूज नेटवर्क): राज्याचे स्थूल उत्पन्न दहा टक्क्यांनी वाढले असून महसुली तूट नियमाबाहेर जाणार नाही याची काळजी घेत आहोत , राजकोषीय तूट २.३२ टक्के इतकी मर्यादित राखली आहे तर दुसरीकडे GST वसुलीत मोठी वाढ होऊन राज्याचे उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे राज्याची आर्थिक स्थिती उत्तम असल्याचा निर्वाळा उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री […]Read More

राजकीय

अर्थसंकल्पात घोषणांचा सुकाळ, शेतकऱ्यांसाठी निधीचा दुष्काळ

मुंबई, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प गोरगरीब, सामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार युवा पिढी, मागासवर्गीय या सर्वांचा भ्रमनिरास करणारा आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस पाडला.राज्याची आर्थिक स्थिती बिघडवणारा, उधळपट्टीला आणि भ्रष्टाचाराला वाव देणारा अर्थसंकल्प असल्याने राज्यविधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कामकाज सुरू होण्यापूर्वीच विधिमंडळ परिसरात विरोधक आक्रमक होत ‘अर्थसंकल्पात […]Read More

पर्यावरण

राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस

पुणे, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्यात हवामान विभागाकडून पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे, हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आजपासून पुढील दोन दिवस पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार आजपासून पुढील दोन दिवस मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत पावसाची शक्यता आहे. राज्यातील काही भागांतील वातावरणात मोठा बदल झाला आहे.दरम्यान, हवामान विभागाने वर्तवलेल्या […]Read More