सिंधुदुर्ग, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी गावचा प्रसिद्ध हुडोत्सव भक्तिभावाने संपन्न झाला. होळीनिमित्त होणारा हुडोत्सव भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता . महाराष्ट्रात पंढरपूर आणि कुणकेरी या दोनच ठिकाणी होणाऱ्या हुडोत्सवात अनेक लोककला आणि लोकनृत्य सादर केली जातात. हुड्यावर चढणाऱ्या संचरीत अवसरांचा थरार अनुभवण्यासाठी महाराष्ट्रासह गोवा , कर्नाटक भागातील हजारो […]Read More
नागपूर, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महाविकास आघाडीचा त्यांच्यामध्येच समझोता नाही असे आम्ही सांगत होतो, ते आता स्पष्ट झाले आहे. एकत्रित यादी जाहीर होत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या वेगवेगळ्या याद्या बाहेर पडत आहेत. त्यांचे मतभेद कायम आहेत आणि म्हणून मैत्रीपूर्ण लढत अशी संकल्पना समोर आणल्याचे वंचित बहुजन आघाडीचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. […]Read More
मुंबई, दि. 31 (जितेश सावंत) : आर्थिक वर्ष 2023-24 मधील बाजाराचा शेवट जोरदार तेजीने झाला. शेवटच्या दिवशी बाजार विक्रमी उच्चांका जवळ गेला. सरत्या आर्थिक वर्षात निफ्टी 30% वाढून 2010 पासून सर्वात मोठा परतावा दिला.(Nifty rises 30% in FY24 to post biggest returns (ex-covid yr) since 2010) फक्त 2 निफ्टी स्टॉक (HDFC बँक आणि HUL) यांनी […]Read More
बुलडाणा, दि. 31 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात काल झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली त्यामुळे काही भागात नुकसान झालंय, सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा, मोहाडी परिसरात आणि सवडद गावाला वादळाचा मोठा तडाखा बसलाय. या वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेकांच्या घरावरील टिनपत्रे उडाली, संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले, यामध्ये शेतातील शेडनेट आणि पिकांचेही नुकसान झाले आहे. […]Read More
नाशिक, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नाशिकमध्ये रंगपंचमी आणि ऐतिहासिक रहाड रंगोत्सव साजरा करण्यात आला. देशात अनेक ठिकाणी होळी नंतर धुळवडीच्या दिवशी रंगपंचमी साजरी करण्याची प्रथा असताना महाराष्ट्रात मात्र काही ठिकाणी होळी पौर्णिमेनंतर पाच दिवसांनी रंगपंचमी साजरी करण्याची पद्धत आहे यामध्ये नाशिकच्या रंगपंचमीला विशेष महत्त्व असून नाशिकमध्ये रंगपंचमीनिमित्त रहाड रंगोत्सव विशेषता फक्त जुन्या नाशिकमध्येच […]Read More
मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणूकांची मोर्चे बांधणी करण्यासाठी देशातील विविध पक्ष पूर्ण ताकदीसह कामाला लागलेले असताना काँग्रेस पक्षाच्या मागे लागलेले शुक्लकाष्ठ काही थांबण्याची चिन्हे दिसत नाही. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय तपास यंत्रणांकडून काँग्रेसची बँक खाती सील करण्यात आली होती. त्यामुळे अडचणीत आलेल्या काँग्रेसला आज अजून एक झटका बसला आहे. आयकर विभागाने पक्षाला […]Read More
मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महानगरी मुंबईतील इंचइंच जागेला लाखोच्या भाव प्राप्त झाला आहे. यामुळेत रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये सातत्यपूर्ण तेजी दिसून येत आहे. त्यातच आता मुंबईतील एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेल्या दोन महत्त्वाच्या रिअल इस्टेट कंपन्यांनी हातमिळवणी केली आहे. मुंबईतील प्रसिद्ध लोढा समुहाचा भाग असलेली रिअल इस्टेट फर्म मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेडने सिद्धिविनायक रियल्टीज प्रायव्हेट लिमिटेड […]Read More
नवी दिल्ली, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चिनच्या प्रचारासाठी न्यूजक्लिक वेबसाईटला कोट्यवधी रुपयांचा विदेशी निधी मिळाल्याच्या प्रकरणी माध्यम विश्वात खळबळ माजली होती. या प्रकरणी आज दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या न्यूज पोर्टलच्या विरोधात 8,000 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा 1967 (UAPA) अंतर्गत न्यूजक्लिक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये […]Read More
अहमदाबाद, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भविष्यातील जैव-इंधना साठ्याच्या मर्यादा लक्षात घेऊन देशातील बडे उद्योग समूह आता शाश्वत उर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीस प्राधान्य देत आहेत. देशातील अग्रगण्य उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी ग्रीन एनर्जीने गुजरातमधील खवडा येथे ७७५ मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प सुरू केला आहे. हा प्रकल्प प्रत्यक्षरित्या सुरू झाला असल्याची घोषणा अदानी समूहाने काल […]Read More
मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील महामार्ग उभारणीत बहुमोल योगदान देणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी वाहतूक सुविधा सुलभतेसाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारणीसाठी ही प्रयत्नशील असतात. आता महामार्गावरील टोल वसुलीसाठी अजून एका अत्याधुनिक यंत्रणेची उभारणी होणार असल्याची माहिती नुकतीच गडकरी यांनी दिली. महामार्गांवरून होणारी टोल वसुली हा विषय नेहमीच चर्चिला जातो. टोल नाक्यावर वाहतूक खोळंबा […]Read More