Month: January 2024

खान्देश

सगे सोयरे हे कायद्याच्या कसोटीत टिकणार नाही

नाशिक,दि.२७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आरक्षण अध्यादेश मसुद्याचे पत्र काढून मराठा समाजाचा विजय झाला असे म्हटले जात असले तरी मला तसे वाटत नाही. झुंडशाहीने अशा प्रकारचे कायदे आणि नियम बदलता येत नाही. आम्ही सुद्धा शपथ घेताना कुठल्याही दबावाला बळी न पडता आम्ही निर्णय घेऊ अशी शपथ आम्ही सर्व मंत्रीमंडळानी घेतली आहे. मात्र ओबीसींना गाफील […]Read More

गॅलरी

८४व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेला सुरुवात

मुंबई दि.२७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विधानभवनात आजपासून तीन दिवसीय ८४व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेकरिता भारताच्या लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभा उपसभापती मा. हरिवंश सिंह यांचे आगमन झाले. याप्रसंगी, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी हरिवंश यांचे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ओम बिर्ला यांचे […]Read More

मराठवाडा

अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांचा,गावकऱ्यांचा जल्लोष.

जालना, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा आरक्षणासाठी लढा देऊन अखेर आरक्षण पदरात पडून घेणारे मनोज जरांगे पाटलांच्या अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी मराठा आंदोलकांनी आनंदाने नाचून जल्लोष साजरा केलाय.मनोज जरांगे पाटील मागच्या चार पाच महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत.अंतरवाली सराटीत त्यांनी हे आंदोलन सुरु केलं होतं,आणि आरक्षणाच्या आरपार लढाईसाठी इथूनच मुंबईला कूच केले […]Read More

करिअर

भारत डायनॅमिक्स मध्ये 361 पदांसाठी भरती

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL) ने प्रोजेक्ट ट्रेड असिस्टंट / ऑफिस असिस्टंट आणि इतर पदांसाठी भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट https://onlinereg.co.in/senareg24/Home.aspx वर जाऊन अर्ज करू शकतात. ही भरती विशाखापट्टणम, हैदराबाद आणि बेंगळुरू येथे केली जाईल. रिक्त जागा तपशील: प्रकल्प अभियंता/अधिकारी: १३६ पदेप्रोजेक्ट डिप्लोमा असिस्टंट/असिस्टंट: १४२ जागाप्रोजेक्ट […]Read More

पर्यटन

काला घोडा कला महोत्सव

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वात मोठ्या बहुसांस्कृतिक उत्सवांपैकी एक, काला घोडा कला महोत्सव (याच नावाच्या परिसरात) हा तुम्हाला चुकवू शकत नाही. नृत्य सादरीकरण, संगीत कार्यक्रम आणि मनोरंजक नाटकांसह 9 दिवसांचा स्नेहसंमेलन, महोत्सवात सहसा तरुणांची गर्दी असते आणि बऱ्याचदा सेलिब्रिटींची विशेष उपस्थिती पाहिली जाते. शिवाय, उत्सवासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. Kala Ghoda Art […]Read More

महिला

रत्नागिरीत महिला चालविणार हाऊसबोट

रत्नागिरी, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सिंधुरत्न हा एक ऐतिहासिक उपक्रम आहे ज्याचा उद्देश महिला सक्षमीकरण आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून महिलांना हाऊसबोट देण्यात आली आहे. परिणामी, भेट देणाऱ्या पर्यटकांना हाऊसबोट चालवणाऱ्या महिलांना पाहण्याची संधी मिळेल. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी या […]Read More

पर्यावरण

पर्यावरण रक्षणासाठी सयाजी शिंदेंचा विद्यार्थ्यांना धडा

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माणूस हा निसर्गाचाच एक अविभाज्य भाग आहे आणि मानव जातीला टिकवायचे असेल तर निसर्गालाही सहन करावे लागेल. सयाजी शिंदे या चित्रपट अभिनेत्याने आमनापूर (पलूस) येथे पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून दिले. चला जाणूया नदीला या उपक्रमात शिंदे यांनी कृष्णाकाठी मुला-मुलींशी गुरुवारी संवाद साधला. या अभियान अंतर्गत पदयात्रेचे ग्रामपंचायतीच्यावतीने जोरदार […]Read More

अर्थ

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पूर्वी बाजारातील (Stock Market) घसरण वाढली

मुंबई, दि. 27 (जितेश सावंत) : २५ जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये 1% घसरण झाली. कंपन्यांचे संमिश्र तिमाही निकाल,यूएस फेड रेट कटमध्ये संभाव्य विलंब, मध्य पूर्वेतील तणाव,FII ची सतत विक्री तसेच रिलायन्स आणि एचडीएफसी बँक या समभागात झालेली जोरदार विक्री या सगळ्याचा परिणाम बाजारावर होताना दिसला.गेल्या दोन महिन्यांत खरेदी केल्यानंतर, विदेशी संस्थात्मक […]Read More

ट्रेण्डिंग

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी घेतलेली शपथ पूर्ण करतोय

मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यासाठी जाहिरपणे घेतलेली छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ पूर्ण करत असल्याची ग्वाही देतानाच सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय हे मतासाठी नाही तर सर्व घटकांच्या हितासाठी घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नवी मुंबई येथे सांगितले. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलन करणारे मनोज […]Read More

देश विदेश

या अभिनेत्रीला UAE सरकारकडून मिळाला गोल्डन व्हिसा

मुंबई, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय पुरस्कार विजेती बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. कायमच अभिनय, फॅशन आणि सौंदर्यामुळे चर्चेत राहणाऱ्या क्रिती सेननला UAE सरकारकडून गोल्डन व्हिसा मिळाला आहे. शाहरुख खाननंतर क्रितीला गोल्डन व्हिसा मिळाला. याआधी देखील बऱ्याच बॉलिवूड स्टार्सना हा व्हिसा मिळाला आहे. हा व्हिसा मिळाल्यानंतर तुम्ही […]Read More