नागपूर, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड अर्थात वेकोली या केंद्रीय कोळसा मंत्रालयाच्या नागपूर येथील सार्वजनिक उपक्रम क्षेत्राच्या अधीन असलेल्या निकामी खाणी किंवा पडीक जागा आणि त्यांच्या भोवताली असणाऱ्या जलस्रोतांचा उपयोग करून एकात्मिक सौर तसेच जलविद्युत प्रकल्प स्थापन करून त्या माध्यमातून हरीत ऊर्जेची निर्मिती करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे अशी माहिती […]Read More
गांधीनगर, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चित्रपटसृष्टीमध्ये मानाचा समजला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार वितरण सोहळा गुजरातमधील गांधी नगर येथे २७ आणि २८ जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आला आहे. काल रात्री फिल्मफेअरमधल्या टेक्निकल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. सर्वोत्कृष्ट साऊंड डिझाइनकुणाल शर्माच्या ‘सॅम बहादुर’ला आणि ‘अॅनिमल’ला हा पुरस्कार मिळाला सर्वोत्कृष्ट बॅकग्राऊंड स्कोरअॅनिमल चित्रपट सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइनसुब्रत चक्रवरती […]Read More
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : फोर्ब्सने नुकतीच अब्जाधीशांची यादी जाहीर केली आहे. यानुसार जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत मोठा झाला आहे. लक्झरी ब्रँड LVMH चे मालक बर्नार्ड अर्नॉल्ट हे आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले आहेत त्यांनी टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांना मागे टाकलं आहे. फोर्ब्सच्या रिअल टाइम अब्जाधीशांच्या यादीनुसार ग्लोबल लक्झरी ब्रँड LVMHचे […]Read More
पाटना, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बिहारच्या राजकारणात आज प्रचंड उलथापालथ झाली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सकाळी 11 वाजता राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. त्यावेळी त्यांनी भाजपच्या पाठिंब्याचे पत्र देऊन सरकार स्थापनेची चर्चा केली. तत्पूर्वी, नितीश यांच्या पक्षाच्या खासदार आणि आमदारांची सीएम हाऊसमध्ये बैठक झाली. येथे नितीश यांनी राजीनाम्याची घोषणा केली. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा […]Read More
ठाणे, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताच्या स्वातंत्र्याच्या या अमृत काळात आपण सर्वांनी मिळून आपल्या अमृतवाणी मराठीचा जगभरात प्रसार करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करू या, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी आज नवी मुंबई येथे केले. विश्व मराठी संमेलन-२०२४ चा उद्घाटन सोहळा नवी मुंबई येथील सिडको प्रदर्शन केंद्र या ठिकाणी आज संपन्न झाला, त्यावेळी ते […]Read More
धुळे , दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा जास्तीत जास्त जागांवर विजय व्हावा यासाठी सर्व घटक पक्षांनी एकत्रित निवडणुका लढण्याचा निर्णय झालेला आहे. जागा वाटपाच्या चर्चा सुरु असून लवकरच अंतिम निर्णय जाहीर केला जाईल. महाराष्ट्रात मविआ आणि देशात इंडिया आघाडी मजबूत असून काँग्रेस पक्षाकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात […]Read More
हैदराबाद, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : येथे भारत- इंग्लंड दरम्यान सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी अश्विनच्या गोलंदाजीची जादू केली आहे. अश्विनने इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला त्रिफळाचीत केले. आपण बाद झालो, हे बेन स्टोक्सलाही समजले नाही, इतक्या नजाकतीने अश्विनने त्याला बाद केले आहे. अश्विनच्या या चेंडूचा व्हिडिओ सध्याच्या घडीला चांगलाच व्हायरल होत आहे. […]Read More
मेलबर्न, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताचा स्टार टेनिसपटू रोहन बोपण्णाने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद जिंकले आहे.४३ वर्षांच्या रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एबडेन ऑस्ट्रेलियन ओपन दुहेरीचे विजेतेपद जिंकले. इंडो-ऑस्ट्रेलियन एक्स्प्रेसने फायनलमध्ये इटालियन जोडी बोलेली आणि वाव्हासर यांचा ७-६ (०), ७-५ असा पराभव केला. या जेतेपदासह त्याने आता एक विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.बोपण्णा […]Read More
अलाबामा, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमेरिकेच्या अलाबामा राज्यात गुरुवारी रात्री उशिरा केनेथ स्मिथ या व्यक्तीला नायट्रोजन वायूने मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली.नायट्रोजन गॅसद्वारे देण्यात आलेली ही पहिलीच मृत्यूदंडाची शिक्षा आहे. मात्र या वेळेस केनेथ स्मिथला खूप त्रास झाल्याचे त्यावेळी उपस्थित असलेले स्मिथचे आध्यात्मिक सल्लागार रेव्हरंड जेफ हूड यांनी म्हटले आहे.मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या व्यक्तीला फारसा […]Read More
मुंबई, दि. २७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील अग्रगण्य कंपनी टाटा समूह आता हेलिकॉप्टर उत्पादन क्षेत्रात पदार्पण करत आहे. यासाठी हेलिकॉप्टर नि्र्माण करणारी कंपनी एअरबस (Airbus) सोबत करार केला आहे. विमान आणि ‘मेक इन इंडियाला’ चालना देण्यासाठी टाटा समूहाने हा करार केला आहे. फ्रान्सची जेट निर्माती कंपनी एअरबस टाटा समूहासोबत देशातील हेलिकॉप्टरसाठी अंतिम असेंब्ली लाइन […]Read More