मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :आजकाल, स्त्रिया दुहेरी जीवन जगत आहेत कारण त्या घरात आणि कार्यालयात दोन्ही कर्तव्ये पार पाडत आहेत. ते त्यांच्या घरच्या, मुलांसाठी आणि कुटुंबांबद्दलच्या त्यांच्या जबाबदाऱ्या तत्परतेने पार पाडतात, परंतु दुर्दैवाने, वेळेअभावी ते स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. परिणामी, महिलांना तणावाचा सामना करावा लागतो, ज्यामुळे त्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. अशा […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :राज्य सरकारकडून आरे दूध वसाहतीतील 132 हेक्टर क्षेत्र ‘ग्रीन झोन’ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे मुंबईचं फुफ्फुस मानलं जाणाऱ्या आरेतील हिरवळीला संरक्षण प्राप्त झालं आहे. 2016 साली राज्याने केंद्राला एसजीएनपीच्या आजूबाजूची 165 हेक्टरची जागा इको सेन्सेटिव्ह झोनमधून वगळण्यास सांगितले होते. यातील 33 हेक्टरवर मेट्रो-3 चे कारशेड उभे असलेले […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तर प्रदेश युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेस, सैफई, इटावा येथे 209 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. upums.ac.in या वेबसाइटला भेट देऊन उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. रिक्त जागा तपशील: वरिष्ठ प्रशासकीय सहाय्यक: 19रिसेप्शनिस्ट: 19वैद्यकीय सामाजिक सेवा अधिकारी श्रेणी II:12आहारतज्ञ: ०४ पदेस्टेनोग्राफर: 20 पदेग्रंथपाल ग्रेड 2: 04 पदेकनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल, […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पेट्रोल डिझेल पुरवठा करणाऱ्या पुरवठादार आणि वाहतूकदार संघटनेने पुकारलेल्या संपाचा परिणाम कालपासून राज्यभर जाणवू लागला असून जवळपास सर्व पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे. पेट्रोल, डिझेल नसल्याने अनेक शहरातील पेट्रोल सकाळपासूनच बंद झाल्याचे दिसून आले. त्यामुळे इतर पेट्रोलपंपावर वाहन चालकांनी धाव घेतल्याने तेथे वाहनांच्या रांगा […]Read More
पुणे, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. चिंचवडगाव येथील श्री मोरया गोसावी क्रीडा संकुलावर ६ / ७ जानेवारी २०२४ दरम्यान या नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून येथील मुख्य सभामंडपाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. आज नाट्य संमेलनाचे आयोजक, अ. भा. मराठी नाट्य परिषद […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विद्यादान सहायक मंडळाच्या (व्हीएसएम) दृष्यकला विभागामार्फत `भवताल’ प्रकल्पात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकृतींचे मुंबईत शुक्रवारपासून 5 जानेवारी ते ७ जानेवारीपर्यंत प्रदर्शन भरविण्यात येत आहे. ज्येष्ठ वृत्तपत्र छायाचित्रकार पद्यश्री सुधारक ओलवे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होईल. या प्रदर्शनातील कलाकृती वाजवी किंमतीत उपलब्ध करण्यात आल्या असून, कलाकृती खरेदी करून कला रसिकांना […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड झाल्याने महाराष्ट्राला संधी मिळाली आहे. त्याच्या आयोजनात कुठलीही कमतरता भासू देऊ नका. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणारा हा महोत्सव यशस्वी करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. राज्यभरातील युवकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले. सह्याद्री अतिथीगृह […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खरीप हंगाम-2023 मध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केलेल्या 1,021 मंडळांपैकी ज्या मंडळांचे विभाजन होऊन नवीन महसुली मंडळ स्थापन करण्यात आली आहेत आणि त्या महसुली मंडळात अद्याप पर्जन्यमापक यंत्र (AWS) बसविण्यात आलेली नाहीत, अशा नवीन महसूल मंडळांमध्ये देखील दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती […]Read More
मुंबई, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्यानुसार यापुढे अपघातास जबाबदार ट्रकचालकास दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सोबतच सात लाख रुपये दंड देखील आकाराला जाणार आहे. दरम्यान याच कायद्याला देशभरात विरोध होत असून, टँकरचालकांनी थेट संपाची हाक दिली आहे. हा नवीन कायदा रद्द करा अशी मागणी करत […]Read More
मुंबई. दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील डिजिटल आर्थिक व्यवहारांना चालना देण्यासाठी RBI कडून विविध योजना आमलात आणल्या जातात. गेल्या काही वर्षांपासून RBI UPI ट्रान्सॅक्शनना चालना देत आहे. या उपक्रमाला मिळालेल्या मोठ्या यशानंतर आता भारताच्या सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) ई-रुपी च्या वापराला प्रोत्साहन दिले जात आहे. भारताच्या सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) ई-रुपीद्वारे […]Read More