मुंबई दि.30 ( एम एमसी न्यूज नेटवर्क): वंचित बहुजन आघाडीचा समावेश महाविकास आघाडी आणि इंडिया मध्ये करावा अशी भूमिका सातत्याने मांडणाऱ्या वंचित बहुजन आघाडीच्या उपाध्यक्षाला पहिल्याच बैठकीत मविआ नेत्यांनी बाहेर बसवल्याने वंचितच्या कार्यकत्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. मुंबईतील ट्रायडेंड हॉटेलमध्ये आज महाविकास आघाडीची बैठक झाली.या बैठकीतला वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर […]Read More
राहुरी, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी प्रदान करीत एका माजी विद्यार्थ्यांचा केलेला सन्मान माझ्यासाठी खूप आनंदाचा, अभिमानाचा आणि प्रेरणादायी क्षण आहे. शेतकऱ्यांसाठी काम करण्याच्या आजोबा आणि वडीलांकडून मिळालेल्या संस्कारांचा आणि विचारांचा हा गौरव आहे. विखे पाटील परीवाराने दतक घेतलेल्या २०८ शेतकरी कुटूबियांना हा सन्मान समर्पित करीत […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले. Navi Abhay Yojana by CIDCO for buildings in Navi Mumbai अशोक सराफ यांनी […]Read More
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नवी मुंबई क्षेत्रातील सिडको अंतर्गतच्या मावेजा रकमेची वसुली प्रलंबित असलेल्या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र,भाडेपट्टा खत, अभिहस्तांतरण देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुसार सिडकोतर्फे अश्या इमारतींसाठी नवी अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी आणि विकासकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. यापूर्वी […]Read More
नवी दिल्ली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीकरांना मोठी भेट देण्याची घोषणा केली आहे. केजरीवाल सरकारने सर्वसामान्यांसाठी नवे धोरण आणले असून त्याअंतर्गत आता दिल्लीत सर्वांना मोफत वीज मिळणार आहे.केजरीवाल सरकारने नवीन सौर ऊर्जा धोरण आणि सोलर धोरण 2024 आणले आहे. यामुळे दिल्लीतील लोकांवरील वीज वीजबिलाचा बोजा कमी […]Read More
मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शेअर बाजारात लिस्टेड कंपन्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करत आहेत. या मालिकेत सरकारी संरक्षण कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड (BEL Share) ने देखील तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. बाजाराला दिलेल्या माहितीत कंपनीने सांगितले की, ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत कंपनीला 893 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. PSU कंपनीने […]Read More
नवी दिल्ली, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या सहा जागांसाठी 27 फेब्रुवारी 2024 रोजी निवडणूक होणार असून अर्ज करण्याची अंतिम तारिख 15 फेब्रुवारी 2024 आहे. भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रासह 16 राज्यांतील राज्यसभेवर रिक्त होत असलेल्या एकूण 56 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. Election for six Rajya Sabha seats […]Read More
नवी दिल्ली, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (SIMI) वरील पाच वर्षांची बंदी वाढवण्याचा आदेश केंद्र सरकारने जारी केला आहे. ही संघटना देशातील शांतता, सौहार्द आणि कायदा व सुव्यवस्थेला धोका असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाचे म्हणणे आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, ”पंतप्रधान मोदींच्या दहशतवादाविरुद्ध […]Read More
नवी मुंबई, दि. २९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी भाषा विभागाकडून येथील सिडको प्रदर्शन केंद्रात विश्व मराठी साहित्य संमेलनाचे (२७ ते २९ जाने.) आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात काल दुसऱ्या दिवशी ‘मराठीच्या प्रचार आणि प्रसारामध्ये माध्यमांचे योगदान’ या विषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात झी २४ तासचे संपादक निलेश खरे, इ-टीव्ही डिजिटलचे […]Read More
मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शहरातील रेखा प्लॉट परिसरातील रहिवासी गेल्या 20 वर्षांपासून पिण्याच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने कोणतीही पावले उचलली नसून नवीन नळ जोडणीला विलंब होत असल्याने सोमवारी दुपारी रेखा प्लॉट परिसरातील महिलांनी पालिकेवर धडक कारवाई केली. यानंतर प्रशांत शेळके यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन प्राचार्य डॉ. निवेदनात म्हटले आहे […]Read More