मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जयंती निमित्त आज येथे विनम्र अभिवादन केले. तसेच या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय एकात्मता दिनाची प्रतिज्ञाही दिली. मुख्यमंत्री शिंदे यांनी वर्षा शासकीय निवासस्थानी दिवंगत गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी उपस्थितांना त्यांनी राष्ट्रीय […]Read More
मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क): सर्वोच्च न्यायालयाने २०१८ मध्ये भारतीय दंड विधान कायद्यातील व्याभिचाराशी निगडित कलम ४९७ काढून टाकले होते. व्याभिचाराबाबत फक्त पुरुषांना शिक्षा देणारे हे कलम असंवैधानिक असल्याचा निकाल न्यायालयाने दिला होता. आता पुन्हा एकदा व्याभिचाराचा समावेश गुन्ह्याच्या कक्षेत करण्याची चर्चा केली जात आहे. ब्रिटिश काळातील भारतीय दंड संहिता, १८६० या फौजदारी कायद्याला […]Read More
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : बाजारात ग्राहकोपयोगी वस्तूंची रेलचेल असण्याच्या आजच्या काळात बऱ्याचशाकंपन्या आपल्या उत्पादनांचे स्पेअर पार्ट्स उपलब्ध करून देत नाहीत. उपलब्ध केले तरी अशा पार्ट्सच्या किंमती अव्वाच्या सव्वा ठेवतात. तसेच काही कंपन्या थेट रिपेरिंगची सेवाच देण्यास नकार देतात. त्यामुळे ग्राहकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. एखाद्या ग्राहकाने वस्तू विकत घेतल्यानंतर ती त्याच्या मालकीची […]Read More
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वोच्च न्यायालयाने आपल्या कामकाजाच्या पद्धती, चालू सुनावणी आणि उपलब्धी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मासिक वृत्तपत्र सुरू केले आहे. त्याला ‘सुप्रीम कोर्ट क्रॉनिकल’ असे नाव देण्यात आले आहे. या वृत्तपत्राबाबत बोलताना सर न्यायाधीश न्या. चंद्रचूड म्हणाले की, मला आशा आहे की हे वृत्तपत्र न्याय वितरण प्रक्रियेवर प्रकाश टाकेल. यासोबतच न्यायालयाचे कामकाज […]Read More
मुंबई : राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मानसिक आरोग्य प्रयोगशाळा उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी सुमारे ९९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. मानसोपचार अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या प्रयोगशाळेचा फायदा होणार आहे. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मानोपचार अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिक संशोधन व सखोल अभ्यास करता यावा यासाठी राष्ट्रीय […]Read More
मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :बॉलिवूडची क्विन म्हणुन ओळखली जाणारी कंगना राणौत ही सध्या तिच्या फ्लॉप चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपुर्वी तिचा चंद्रमुखी 2 आणि त्यानंतर तेजस हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप गेला. त्यामुळे आता तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाची चर्चा आहे. आता त्यातच कंगनाने तिच्या आगामी नव्या सिनेमाची घोषणा केली आहे ज्याचे चेन्नईत […]Read More
पुणे, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मोबाईल फोनसाठी उत्पादन सोपे व्हावे म्हणून लिंक्ड प्रोत्साहन योजना (PLI) च्या यशावर आधारित, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने 17 मे 2023 रोजी IT हार्डवेअरसाठी PLI योजनेला मंजुरी दिली आहे अशी माहिती तंत्रविज्ञान खात्याचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. आज यासाठी 27 IT हार्डवेअर उत्पादकांचे अर्ज […]Read More
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : न्याहारीनंतर रात्रीच्या जेवणाकडे सर्वाधिक लक्ष दिले जाते. यामुळेच लोक रात्रीच्या जेवणात स्पेशल पदार्थ घेण्याचा विचार करतात. यासाठी लोक अनेक प्रकारच्या वस्तू तयार करून खातात. पण यापैकी पनीर हा आवडता पदार्थ आहे. आपल्या चवीच्या जोरावर त्यांनी लोकांच्या हृदयात स्थान कायम ठेवले आहे. प्रथिने युक्त पनीर जेवढे चविष्ट आहे तेवढेच […]Read More
मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मॉरिशस सरकारच्या कला व सांस्कृतिक वारसा मंत्रालयांतर्गत कार्यरत मराठी स्पीकिंग युनियन, तसेच मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन, मॉरिशस मराठी कल्चरल सेंटर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण मराठी साहित्य परिषद अर्थात ‘कोमसाप’चे 17 वे केंद्रीय मराठी साहित्य संमेलन येत्या 2 व 3 डिसेंबर रोजी मॉरिशस येथे संपन्न होणार आहे. ‘आंतरराष्ट्रीय […]Read More
मेघालय, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मेघालयातील शिलाँगचे नयनरम्य हिल स्टेशन हे विपुल नैसर्गिक सौंदर्य आणि निसर्गरम्य धबधबे, आकाशी तलाव आणि हिरवळीच्या टेकड्या असलेल्या सुंदर लँडस्केपसाठी ओळखले जाते. नोव्हेंबर महिन्यात ‘स्कॉटलंड ऑफ द ईस्ट’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या या शहरातली सुट्टी नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत किंवा कुटूंबासोबत सर्वात संस्मरणीय ठरेल. भारतात नोव्हेंबरमध्ये भेट देण्यासारखे हे एक […]Read More
 
                             
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                