Month: September 2023

पर्यावरण

पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या अधिवासात सोडली गिधाडे

नागपूर, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर अंतर्गत अमलतास पर्यटन संकुल, सिल्लारी येथे “गिधाड मुक्ती कार्यक्रम” आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रवीण चव्हाण, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव पूर्व. डॉ. प्रभुनाथ शुक्ला, क्षेत्र संचालक आणि उपसंचालक पेंच व्याघ्र प्रकल्प हे देखील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सौरभ रुहेला, वरिष्ठ संशोधन अधिकारी, […]Read More

पर्यटन

तुघलकाबाद किल्ला इस्लामिक वास्तुकलेच्या सर्वात प्रसिद्ध उदाहरणांपैकी एक

नोएडा, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  इतिहासप्रेमी आणि शटरबग्समध्ये अत्यंत लोकप्रिय, तुघलकाबाद किल्ला इस्लामिक वास्तुकलेच्या सर्वात प्रसिद्ध उदाहरणांपैकी एक आहे आणि नोएडा शहराच्या सर्वात जवळ आहे. घियास-उद्दीन तुघलकाने बांधलेला हा किल्ला संकटग्रस्त भूतकाळाची तसेच त्या काळातील दहशत आणि शौर्याची आठवण करून देतो.Tughlaqabad Fort is one of the most famous examples of Islamic architecture तुघलकाबाद किल्ल्याला […]Read More

देश विदेश

आर्यन खानला क्लिन चिट देणारी विशेष चौकशी समितीच बेकायदा

नवी दिल्ली, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आर्यन खानला क्लीन चिट देणाऱ्या आणि समीर वानखेडे IRS विरुद्ध बनावट FIR दाखल करणाऱ्या ज्ञानेश्वर सिंग DDG, NCB यांच्या अध्यक्षतेखालील स्पेशल इनक्वायरी टिमला केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण CAT, नवी दिल्ली यांनी बेकायदेशीर आणि चुकीचे घोषित केले आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवरील तपाससुत्रे हलवणाऱ्या आणि बॉलिवुडमध्ये होणाऱ्या ड्रगच्या व्यसना विषयी […]Read More

Uncategorized

जाणून घ्या G-20 चा लोगो आणि थिम

नवी दिल्ली, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ९ व १० सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये होणाऱ्या जी-२० राष्ट्रगटाच्या बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. या निमित्ताने घेतल्या जाणाऱ्या सुरक्षा विषयक खबरदारीमुळे राजधानी दिल्लीला जणू लष्करी छावणीचे रूप प्राप्त झाले आहे. या बैठकीसाठी १९ देशांचे, तसेच युरोपियन युनियनचे प्रतिनिधी भारतात येणार असून, ती यशस्वी व्हावी यासाठी भारताकडून पूर्ण […]Read More

क्रीडा

World Cup 2023 साठी भारतीय संघ जाहीर

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतीय क्रिकेट रसिकांना आता विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे वेध लागले आहेत. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर दरम्यान भारतातील 10 शहरांमध्ये वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. दरम्यान आता राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी विश्व चषकासाठी भारतीय संघ निवडला असल्याची माहिती समोर येत आहे.राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर […]Read More

Uncategorized

ही Edu Tech कंपनी देणार २०० कोटींची शिष्यवृत्ती

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील आघाडीची युनिकॉर्न एड-टेक कंपनी, फिजिक्स वाला म्हणजेच PW, भारतभरात नवीन तंत्रज्ञान-सक्षम ऑफलाइन केंद्रे, PW विद्यापीठ सुरू करीत आहे. विद्यार्थ्यांना पीडब्ल्यूएनएसएटी 2023 म्हणजेच, फिजिक्स वाला नॅशनल स्कॉलरशिप कम अॅडमिशन टेस्ट 2023 द्वारे 100%पर्यंत शिष्यवृत्ती मिळविण्याची संधी आहे. पीडब्ल्यू द्वारे गुणवंत विद्यार्थ्यांना 200 कोटी रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. […]Read More

देश विदेश

सहा महिने स्पेस स्टेशनवर राहून सुखरुप परतले चार अंतराळवीर

फ्लोरिडा, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नासा (NASA) सारखी अद्ययावत अंतराळ संस्था असणाऱ्या अमेरिकेसाठी आता अंतराळ मोहिम ही काही फार कठीण बाब राहीलेली नाही. मात्र या अंतराळ मोहिमेत प्रत्यक्ष मानव अंतराळात जाणार असेल तर तो सुखरूप पृथ्वीवर पाय ठेवे पर्यंत मोहिमेचे यश सिद्ध होत नाही. नासा (NASA) ची आणखी एक मानवी अंतराळ मोहिम (Human […]Read More

Lifestyle

पनीर टिक्का मसाला घरी सहज बनवा

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  खाद्यप्रेमी रोज काही ना काही खास पद्धतीने पनीर तयार करून खाण्याचा प्रयत्न करतात. मग ते कढई पनीर असो वा पालक पनीर. पण तुम्ही पनीर टिक्का मसाला कधी ट्राय केला आहे का? याचा आस्वाद घेण्यासाठी बहुतांश लोक हॉटेलमध्ये पोहोचतात. पण घरी करून पाहिल्यास हॉटेलपेक्षा जास्त चव मिळेल. हे खाण्यास अतिशय […]Read More

महाराष्ट्र

महाराष्ट्राचा राज्य मासा म्हणून याची झाली निवड

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ७२० किमी लांबीची समृद्ध किनारपट्टी लाभलेल्या आणि त्यामुळेच मत्स्यपालनात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राला आता त्याचा अधिकृत राज्य मासा लाभला आहे. महाराष्ट्राचा राज्यप्राणी म्हणून ‘शेकरु’, महाराष्ट्राचा राज्यपक्षी ‘हरियाल’ बरोबरचं आता महाराष्ट्राचा राज्यमासा म्हणून सिल्वर पापलेट ओळखला जाणार आहे. महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवर ‘सिल्वर पापलेट’ हा मासा राज्यमासा म्हणून घोषित […]Read More

पर्यावरण

बुद्धिमान समाजासाठी हवाप्रदूषण रोखणे गरजेचे

मुंबई, दि. 22 (राधिका कुलकर्णी): मुलगा : “आई, मी नाही जाणार इतक्या लांब त्या रिक्षाकाकांबरोबर त्या शाळेत. इतकी गर्दी असते त्यारस्त्यावर आणि त्या गाड्यांच्या धुरामुळे माझं डोकं दुखतं, डोळे चुरचुरतात आणि दम लागतो सारखा.”Mom, I will not go to school. Feeling headache due to smoke from the cars, breathlessnessetc. while going to Read More