Month: September 2023

मराठवाडा

जालना आंदोलन , दोन वरिष्ठ अधिकारी निलंबित

जालना, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  अंतरवाली सराटी लाठीचार्ज प्रकरणातील दोन वरिष्ठ पोलीस अधिकारी अखेर निलंबित झाले आहेत त्यानुसार गृह विभागाने आदेश जारी केले आहेत.Jalna movement, two senior officials suspended काल या झालेल्या बैठकीत नंतर शासनाने तडक पावले उचलत राहूल खाडे, अप्पर पोलिस अधीक्षक, जालना आणि मुकुंद आघाव उपविभागीय पोलिस अधिकारी, अंबड यांना शासन आदेशाच्या […]Read More

राजकीय

जरांगे यांनी सरकारला दिला एक महिन्याचा वेळ, उपोषण स्थगित

जालना, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मराठा समाजासाठी मी शासनाचे तीन GR नाकारले, तुम्ही माझी भूमिका समजून घ्या,लक्ष देऊन एका मी काय बोलतो ते. आपल्याला १/२ वर्ष टिकणार आरक्षण नको,कायमस्वरूपी हवे. हा मराठ्यांच्या पोरांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे असे सांगत मनोज जरांगे यांनी सरकारला एक महिन्याची मुदत देत अनेक अटी घालत उपोषण स्थगित करण्याचा निर्णय […]Read More

पर्यटन

मुंबई गोवा सिंगल लेनचे काम ९० टक्केपेक्षा अधिक पूर्ण

रत्नागिरी, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गणेशोत्सवापूर्वी कशेडी टनेलची सिंगल लेन सुरू करणारच असे वचन आपण सर्व कोकणवासीय बंधू-भगिनींना दिलं होतं. असं असलं तरीही खरंतर हे एक आव्हानच होतं, परंतू आपल्या बांधवांना दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली आणि अतिशय युद्धपातळीवर काम केले. केवळ अधिकारी, तंत्रज्ञ , कर्मचारी […]Read More

Lifestyle

यावेळी मटर मखना करी करून पहा.

मुंबई, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  खाद्यप्रेमी दररोज काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतात. परंतु बरेचदा असे देखील होते जेव्हा एखादी व्यक्ती अन्न तयार करण्यासाठी काहीही विचार करू शकत नाही. अशा परिस्थितीत मखनाची रेसिपी तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकते. वास्तविक, ड्रायफ्रूट म्हणून मखनाची स्वतःची ओळख असली तरी त्याची भाजीही तुम्हाला वेड लावू शकते. होय, आज आपण […]Read More

पर्यटन

राजधानीतील सर्वात जुना किल्ला, राय पिथोरा

, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राय पिथोरा किल्ला म्हणूनही ओळखला जातो, किला राय पिथोरा हा राजधानीतील सर्वात जुना किल्ला आहे. इ.स. 1160 मध्ये चौहान राज्यकर्त्यांनी तोमरांकडून दिल्लीचा ताबा घेतला तेव्हा त्यांनी लाल कोट ताब्यात घेतला, जो या प्रदेशातील पहिली नागरी वस्ती मानली जाते. राजपूत राजा, पृथ्वीराज चौहान यांनी 8व्या शतकातील लाल कोटचा विस्तार केला […]Read More

ट्रेण्डिंग

‘द आर्ट ऑफ सस्टेनेबल हॉस्पिटॅलिटी’ पुस्तकाचे प्रकाशन

पुणे, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इंडियन इन्स्टीट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटचे (IIHM)संस्थापक डॉ. सुबर्नो बोस यांनी लिहिलेल्या ‘द आर्ट ऑफ सस्टेनेबल हॉस्पिटॅलिटी’ The Art of Sustainable Hospitality या पुस्तकाचे आज पुणे येथे प्रकाशन झाले. कोविड काळात हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीवर ओढववेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. या क्षेत्रातील नामवंतांच्या अनुभवांवर आधारित असे हे […]Read More

मनोरंजन

विवेक अग्निहोत्रींच्या या चित्रपटाचा ट्रेलर रिलिज

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : द कश्मिर फाईल फेम दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आता एका अजून एका वेगळ्या आणि महत्त्वाच्या विषयावरील चित्रपटासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या ‘द वॅक्सिन वॉर’ (The Vaccine War) या आगामी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. देशातील कोविड-19 च्या काळातील भारतीय शास्त्रज्ञांचा संघर्ष या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आला आहे. सध्या […]Read More

महानगर

पोलिसांच्या मदतीला १ लाख गणसेवकांची फौज

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गणेशोत्सव तोंडावर आला असताना नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी मुंबई आणि राज्यभरातील पोलीस सुसज्ज होत आहेत. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात साजऱ्या होणाऱ्या सार्वजनीक गणेशोत्सवाला होणाऱ्या प्रचंड गर्दीमुळे मुंबई पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण येत असतो.यावर्षी मुंबई पोलिसांवरील कामाचा ताण काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यंदा गणेशोत्सवादरम्यान पोलिसांच्या मदतीसाठी […]Read More

अर्थ

५० लाख लोकांनी केले या वित्तीय कंपनीचे App डाऊनलोड

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशातील बहुतांश नागरिक आता डिजिटल बँकींग व्यवहारांना प्राधान्य देत आहेत. नॉन बँकिंग वित्तीय कंपनी, एल अँड टी फायनान्स (एलटीएफ) चे प्लॅनेट (पर्सनलाइझ्ड लेंडिंग अँड असिस्टेड नेटवर्क्स )हे ऍप्लिकेशनने ५० लाखांहून अधिक लोकांनी डाऊनलोड केले आहे. या अ‍ॅपद्वारे एकूण २३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक वित्तीय व्यवसाय आणि ४४० कोटी रुपयांपेक्षा […]Read More

कोकण

अखेर कशेडी बोगद्याला गणपती बाप्पा पावला…

अलिबाग, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा महामार्गाची एक लेन गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्याची ग्वाही देण्यात येत असली तरी महामार्गाच्या कामाबद्दल अद्याप आनंदी आनंद आहे. मात्र या महामार्गावरील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी बोगद्यातून घेण्यात आलेली ट्रायल रन केवळ आठ मिनिटात यशस्वी झाली आहे त्यामुळे गणपती बाप्पा पावला असेच म्हणावे लागेल. Kashedi […]Read More