मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क):आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेली डेक्कन ओडिसी ट्रेन २.० नव्या रुपात धावण्यास सज्ज झाली आहे. डेक्कन ओडिसी २.० या ट्रेनचा शुभारंभ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, फलाट क्रमांक १८ येथे उद्या २१ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी २ वाजता विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या […]Read More
मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बाजारात फिरायला गेल्यावर चाट पाहून तोंडाला पाणी सुटते. स्ट्रीट फूड म्हणून चाट खूप आवडते. या यादीत बटाट्याच्या चाटचाही समावेश करण्यात आला असून त्याची चव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. जर तुम्हाला बाजारासारखा बटाटा चाट घरी बनवायचा असेल तर तुम्ही अगदी सहज तयार करू शकता. घरामध्ये एखादे छोटेसे कार्यक्रम असेल तर […]Read More
सिंधुदुर्ग, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात आज भक्तीभावपूर्ण वातावरणात दीड दिवसाच्या बाप्पाचे विसर्जन करण्यात आले . काल उत्साहात स्वागत झालेल्या बापाचे दीड दिवसात स्वागत आणि पाहुणचार केल्यानंतर आज अनेक जण बाप्पाला गणपती बाप्पा मोरया , पुढल्या वर्षी लवकर या म्हणत निरोप देण्यात आला. बाप्पाला विसर्जनाला नेण्यापूर्वी बाप्पाची आरती केली जाते . नेहमीच्या आरत्यांपेक्षा […]Read More
नागपूर, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दीड दिवसाच्या गणपतीचे नागपुरात देखील विसर्जन करण्यात आले. अतिशय भक्तिमय वातावरण बाप्पाला निरोप देण्यात आला. निरोप देण्यापूर्वी बाप्पाची पूजेसह आरती करण्यात आली. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशी आर्त हाक यावेळेला बाप्पाला देण्यात आली. दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गांधीसागर तलावाच्या बाजूला कृत्रिम टॅन्क तयार करण्यात […]Read More
कोल्हापूर, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गुंतवणूकदारांची सुमारे 3000 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या ए एस ट्रेडर्स कंपनीचा प्रमुख आणि फसवणुकीतील मुख्य सूत्रधार लोहितसिंग धर्मासिंग सुभेदार याला अखेर पोलिसांनी जेरबंद केलं आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं त्याला कोल्हापूर जिल्ह्यातून अटक केली. पोलीस निरीक्षक स्वाती गायकवाड यांनी या गुन्हयामध्ये फिर्यादी मध्ये दिलेल्या […]Read More
जालना, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शहरातील प्रसिद्ध असलेल्या अनोखा गणेश मंडळाने यंदा तब्बल १०७ किलोच्या चांदीच्या गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलीय. शहराचे आमदार कैलास गोरंट्याल यांच्या हस्ते या मूर्तीची विधिवत पूजा अर्चा करून आरती करून स्थापना करण्यात आलीय. आज सर्वत्र गणरायाचे मोठ्या थाटात आगमन झाले असून जालन्याच्या इतिहासात मानाचा तुरा रोवला जाईल अशा तब्बल […]Read More
पुणे, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती समोर आज सकाळी ६ वाजता ॠषिपंचमी निमित्त दरवर्षीप्रमाणे ३१ हजार महिला सामुदायिकरीत्या अर्थवशीर्ष पठण करण्यात आले. यावेळी पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.. रात्री १० ते पहाटे ३ वाजेपर्यंत हरी जागर च्या माध्यमातून महाराष्ट्रातील भारतीय वारकरी मंडळ आणि समस्त […]Read More
पुणे, दि. २० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि… असे अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर, महिलांनी केलेला शंखनाद आणि मोरया मोरया च्या जयघोषाने मंत्रमुग्ध झालेल्या वातावरणात ३१ हजार महिलांनी सामुदायिकरित्या अथर्वशीर्षाचे पठण केले. ऋषिपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर झालेल्या मंत्रोच्चाराने वातावरण मंगलमय आले होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक […]Read More
सिंधुदुर्ग /रत्नागिरी, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोकणातला अत्यंत लाडका समजला जाणारा उत्सव तसेच वर्षभर चैतन्याची बेगमी, संचित करायला लावणारा मांगल्याचा महामेरू ठरणारा गणेशोत्सव कोकणभरात आजपासून उल्हासित वातावरणात सुरू झाला आहे . सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 71,789 घरांमध्ये तसेच 31 ठिकाणी सार्वजनिक स्वरूपात गणेशाचे आगमन आज होत आहे . गेले काही दिवस दडी मारून असलेला पर्जन्य राजा […]Read More
नवी दिल्ली, दि. १९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कॅनडानं (Canada) भारतावर खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरची (Hardeep Singh Nijjar) हत्या केल्याचा आरोप केला आणि एका उच्च भारतीय राजदुताला देश सोडण्याचे आदेश दिले. कॅनडाचं कृत्य गांभीर्यानं घेत भारतानंही जशास तसं उत्तर दिलं आहे. कॅनडाच्या राजदुताला देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाकडून एक निवेदन जारी करून यासंदर्भात […]Read More