नवी दिल्ली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारवर अविश्वास दर्शक ठराव आणल्यावर आज लोकसभेत काँग्रेस नेते राहुल गांधी आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांच्यामध्ये चांगलीच शाब्दीक चकमक घडली.काँग्रेस खासदार राहुल गांधींनी खासदारकी परत मिळाल्यानंतर लोकसभेत पहिल्यांदाच भाषण केलं. मणिपूर हिंसाचारासंदर्बात बोलताना राहुल गांधींनी सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत टीका केली. तसेच, मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या […]Read More
Places to visit in Dharamsala ऑगस्टच्या पावसाळ्यात भेट देण्यासारखे आणखी एक नयनरम्य ठिकाण म्हणजे धर्मशाला. जास्त उंचीवर असल्याने येथे मुसळधार पाऊस पडतो आणि त्यामुळे येथील हिरवळ अधिकच विलोभनीय बनते. त्याच्या प्रसिद्ध मठांना भेट देण्याव्यतिरिक्त, तुम्ही तिबेटी इतिहास आणि संस्कृतीबद्दल बरेच काही येथे एक्सप्लोर करू शकता, विशेषत: कांग्रा आर्ट म्युझियम आणि तिबेटन वर्क्स अँड आर्काइव्हज लायब्ररी […]Read More
नागपूर, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रेल्वेच्या प्रशासकीय कामांमध्ये महिलांचा अधिकाधीक सहभाग वाढावा म्हणून विविध पदांवर महिलांना जबाबदारीच्या पदांवर नियुक्त करण्यात येत आहे. सर्व महिला कर्मचाऱ्याद्वारे संचलित असलेल्या नवीन अमरावती रेल्वे स्थानकाला ‘पिंक स्टेशन’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. मध्य रेल्वेचे ‘न्यू अमरावती स्थानक’ हे भुसावळ विभागातील असे पहिले पिंक स्थानक आहे. नवीन अमरावती […]Read More
नवी दिल्ली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सध्या महागाईमुळे सर्वसामांन्यांचे बिघडलेले अर्थकारण सुधारण्यासाठी केंद्र सरकार विविध स्तरांवर प्रयत्न करत आहे. आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत अन्नधान्यविषयक महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने 50 एलएमटी गहू आणि 25 एलएमटी तांदूळ खुल्या बाजारात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. 2023 मध्ये एफसीआयतर्फे टप्प्याटप्प्याने गहू आणि तांदूळ यांचा साठा भारत […]Read More
दिल्ली, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जवाहरलाल नेहरू विद्यापीठ आज कधीही UG अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी जाहीर करू शकते. यादी जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी ही यादी अधिकृत वेबसाइट jnuee.jnu.ac.in वरून डाउनलोड करू शकतील. JNU ची दुसरी आणि तिसरी गुणवत्ता यादी 16 ऑगस्ट आणि 22 ऑगस्टला प्रसिद्ध होईल. JNU’s first merit list announced पहिल्या गुणवत्ता यादीसाठी […]Read More
मुंबई, दि. 9 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मुगाच्या डाळीपासून बनवलेले पकोडे हे एक पारंपारिक खाद्यपदार्थ आहे जे सहसा नाश्त्यात किंवा स्नॅक्स म्हणून खाल्ले जाते. हिरव्या चटणीसोबत दिलेले मूग डाळ पकोडे पाहूनच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. मूग डाळ पकोडे देखील स्ट्रीट फूड म्हणून खूप आवडतात. त्याची चव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. मूग डाळ पकोडे सहज तयार केले […]Read More
नागपूर, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज ऑगस्ट क्रांती दिन, क्रांती दिनानिमित्त गांधी शांती मिशन संस्था च्या वतीने तिरंगा यात्रा काढण्यात आलेली होती. नागपुरातील चितार ओळी चौक येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर महात्मा गांधी पुतळ्या पासून ते शहीद चौक पर्यंत ही तिरंगा यात्रा काढण्यात आलेली होती. यात सामान्य नागरिकांसह शाळकरी मुले […]Read More
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ विचारवंत, लेखक, व्याख्याते, संशोधक प्रा.हरी नरके यांचे मुंबई येथे एशियन हार्ट रुग्णालयात निधन झाले. ओबीसींच्या प्रश्नांवर त्यांचा मोठा अभ्यास होता. समता परिषदेच्या माध्यमातून त्यांनी ओबीसी प्रश्नांची मांडणी सातत्याने केली होती. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणूनही त्यांचं उल्लेखनीय काम राहिलं. पुण्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवरही त्यांनी […]Read More
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र सरकार आणि टाटा पॉवर यांच्यात 2800 मेगावॅट पंप्ड हायड्रो स्टोरेज प्रकल्पांसाठी काल मुंबईत सामंजस्य करार करण्यात आला. टाटा पॉवरद्वारे भिवपुरी (1000 मेगावॅट) आणि शिरवाटा (1800 मेगावॅट) येथे प्रकल्प विकसित केले जातील. या प्रकल्पांमुळे राज्यात ₹12,550 कोटींची गुंतवणूक येणार असून 6,000 लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध […]Read More
मुंबई, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जागतिक आदिवासी दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आद्य क्रांतिवीर भगवान बिरसा मुंडा यांना विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्र्यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच आदिवासी दिनानिमित्त शुभेच्छाही दिल्या. ML/KA/SL 9 Aug 2023Read More