Month: August 2023

देश विदेश

जपानमध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन!

टोकियो , दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जपान दौर्‍याच्या पहिल्याच दिवशी विमानतळावर भारतीय वेळेनुसार पहाटे साडे चारच्या सुमारास आगमन झाले. तिथे उतरल्याबरोबर महाराष्ट्राच्या संस्कृतीचे त्यांना अभूतपूर्व दर्शन घडले. जपानमध्ये स्थित भारतीयांनी विमानतळावर त्यांचे जंगी स्वागत केले. ज्याप्रमाणे स्थानिक भारतीयांनी त्यांचे औक्षण करून स्वागत केले.भारतीयांनी गायलेले ‘लाभले आम्हास भाग्य’ या […]Read More

Uncategorized

पद्म पुरस्कारासाठी अशोक सराफ यांच्या नावाची शिफारस

पुणे, दि.२०: महाराष्ट्र शासनातर्फे पद्म पुरस्कारासाठी अशोक सराफ यांच्या नावाची शिफारस करण्यात येईल आणि शिवराज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर संशोधन करणाऱ्या १०० विद्यार्थ्यांना प्रत्येकी दीड लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. बालगंधर्व रंगमंदिर येथे मुनगंटीवार यांच्या हस्ते ज्येष्ठ रंगकर्मी अशोक सराफ यांना कीर्ति […]Read More

साहित्य

शासन कलाकारांना संधी देणारे अन् त्यांचा सन्मान करणारे

ठाणे , दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): एखाद्या कलाकाराकडे कितीही प्रतिभा असली तरी त्याला संधी मिळणे महत्त्वाचे असते. हे शासन कलाकारांना संधी देणारे आणि त्यांचा सन्मान करणारे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. ठाणे महानगरपालिका आणि ठाणे दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “राष्ट्रीय छायाचित्र प्रदर्शन आणि पारितोषिक वितरण” सोहळ्याप्रसंगी […]Read More

साहित्य

मराठवाडा संमेलनाध्यक्षपदी साहित्यिक प्रा. डॉ. जगदीश कदम यांची निवड

छ संभाजीनगर , दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठवाडा साहित्य परिषदेच्या गंगापूर येथे होत असलेल्या ४३ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. जगदीश कदम यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत परिषदेच्या कार्यकारिणीने कदम यांची एकमताने निवड केली. कथा, […]Read More

क्रीडा

राज्यातील 50 हजार गोविंदांना 10 लाख रुपयांपर्यंत विमासंरक्षण

मुंबई , दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दहीहंडी उत्सव आणि प्रो-गोविंदा लीगसारख्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन मानवी मनोरे रचणाऱ्या राज्यातील 50 हजार गोविंदांना विमा संरक्षण देण्याची मागणी मान्य झाली असून तसा शासननिर्णय क्रीडा विभागातर्फे जारी करण्यात आला आहे. राज्यातील गोविंदा पथकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केलेली विमा संरक्षणाची मागणी त्यांनी तातडीने मार्गी लावल्याबद्दल मुंबई, ठाण्यासह राज्यातील […]Read More

Uncategorized

उद्योगरत्न, उद्योगमित्र, उद्योगिनी आणि उत्कृष्ट मराठी उद्योजक पुरस्कार प्रदान

मुंबई , दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): रतन टाटा हे केवळ एक व्यक्ती नाहीत तर ते स्वतः एक संस्था आहेत. रतन टाटा यांनी चहा, मीठ ते स्टील, ऑटोमोबाईल्स, आयटी, विमानबांधणी, आदरातिथ्य अशा वैविध्यपूर्ण क्षेत्रांसह टाटा उद्योग समूहाला जागतिक समूहात रूपांतरित केले. ते उद्योग, नवोपक्रम, स्टार्टअप आणि सामाजिक जाणिवेचे चालतेबोलते विद्यापीठ आहेत. महाराष्ट्र राज्याचा पहिला ‘उद्योगरत्न’ […]Read More

Lifestyle

मसाला पराठा बनवा घरच्या घरीच

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  या सर्व पाककृतींपेक्षा मसाला पराठा बनवणे खूप सोपे आहे. अशा परिस्थितीत मसाला पराठा टेस्ट करणे तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. विशेषतः दह्याबरोबर पराठ्याची चव द्विगुणित होते. चला तर मग जाणून घेऊया मसाला पराठा बनवण्याची सोपी रेसिपी. मसाला पराठ्याचे साहित्य मसाला पराठा बनवण्यासाठी तुम्हाला फक्त मीठ, हळद, काश्मिरी लाल तिखट, […]Read More

महानगर

माजी आमदार रमेश कदम यांची झाली सुटका

ठाणे, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम हे ठाणे मध्यवर्ती कारागृहातून आज जामीना वर सुटले आहेत. त्यानंतर कारागृहाच्या बाहेर कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केलं. अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ कोट्यवधी घोटाळ्या प्रकरणी त्यांच्यावरती आरोप होते. तब्बल 8 वर्षाच्या नंतर रमेश कदम हे ठाणे मध्यवर्ती कारागृह बाहेर आले आहेत. Former MLA Ramesh […]Read More

महानगर

लाचखोर जीएसटी अधिकारी अटकेत

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने जीएसटी अधिकाऱ्याला (GST Officer) लाच घेताना काल अटक केली आहे. इतकंच नाही तर यावेळी सीबीआयने (CBI) सुमारे 43 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. सीबीआयने सीजीएसटीच्या (CGST) एका अधीक्षकाला पाच लाख रुपयांची लाच मागितल्याबद्दल आणि स्वीकारल्याबद्दल अटक केली. याच ठिकाणी तपास घेत असताना पथकाला […]Read More

विदर्भ

विनापरवाना साठवणूक केलेले तब्बल २.३९ कोटीचे खत जप्त

अमरावती, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): अमरावती जिल्ह्यातील माहुली जहांगीर येथे गोदामात अनधिकृत आणि विनापरवानगी साठवणूक केलेल्या ११५७९ रासायनिक, सेंद्रिय खतांच्या बॅग व द्रवरूप खतांचा साठा असा २.३९ कोटींचा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे,आंध्र प्रदेशात नोंदणीकृत एका कंपनीचे हे खत असल्याचे कृषी विकास अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकरणी माहुली जहांगीर पोलिस […]Read More