Month: June 2023

गॅलरी

ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी अनंतात विलीन…

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या पार्थिवावर आज दादरच्या स्मशानभूमीत विद्युतदायिनीत संपूर्ण शासकीय इतमामात शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. सुलोचना दीदी यांच्या कन्या कांचन घाणेकर यांच्या हस्ते अंत्यविधी करण्यात आले. ML/KA/SL 5 June 2023Read More

मनोरंजन

सुलोचना दीदी यांच्या निधनाने हिंदी, मराठी चित्रपटसृष्टीचे मातृरुप हरपले

मुंबई दि.5( एम एमसी न्यूज नेटवर्क) : ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या निधनाने मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील मातृरुप हरपले आहे, अशी शोकभावना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांनी आपल्या दमदार अभिनयाने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. त्यांनी आईची भुमीका ही तनमनाने व […]Read More

महानगर

माझी वसुंधरा अभियानांतर्गत मिरा भाईंदर महानगरपालिका सन्मानित

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्वांवर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेअंतर्गत अमृत गटामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या अमृत शहरांमध्ये 3 ते 10 लाख लोकसंख्या गटात मिरा भाईंदर महानगरपालिकेचा समावेश करण्यात आला आहे. माझी वसुंधरा अभियानांतर्गत पर्यावरणाचे […]Read More

विदर्भ

फडणवीसांनी घेतली दिवंगत धानोरकरांच्या कुटुंबीयांची भेट

चंद्रपूर, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चंद्रपूरचे खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे नुकतेच निधन झाले. वरोरा येथील त्यांच्या निवासस्थानी आज दुपारी जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळूभाऊंना आदरांजली वाहिली. त्यांच्या पत्नी आमदार प्रतिभा आणि कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. हे दुःख सहन करण्याची शक्ती ईश्वर त्यांना देवो, अशी प्रार्थना त्यांनी केली. ML/KA/SL […]Read More

मराठवाडा

पाेलीस प्रशिक्षणार्थींनी घेतली पर्यावरण संवर्धनाची शपथ

जालना, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जालना येथील पाेलीस प्रशिक्षण केंद्रात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त भारतीय वन्यजीव संस्थान भारत सरकार , सामाजिक वनीकरण विभाग आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती यांच्या वतीने पर्यावरण जनजागृती साठी पाेलीस प्रशिक्षण केंद्रात पर्यावरण संवर्धनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी १ हजार पाेलीस प्रशिक्षणार्थींना पर्यावरण संवर्धनाची शपथ देण्यात आली, यासोबतच उपस्थितांना पर्यावरणाचे […]Read More

महानगर

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या ११ महिन्यांत कक्षाकडून ९६९९ रुग्णांना एकूण ७१ कोटी ६८ लाख रुपयांची मदत दिली आहे. या योजनेंतर्गत गरजू रुग्णांना गंभीर व महागड्या […]Read More

महानगर

राष्ट्र पहिले हीच भाजपाची निती

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला यशस्वी ९ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त राज्यात ‘मोदी@९’ हे महाजनसंपर्क अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत उत्तर मुंबई जिल्ह्याच्यावतीने कांदिवली येथे भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ता संवाद आणि प्रबुद्ध वर्ग संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राष्ट्र पहिले हीच भाजपाची निती असल्याचे प्रतिपादन […]Read More

गॅलरी

फडणवीस यांनी घेतले अंत्यदर्शन

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिवंगत अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या कुटुंबीयांना भेटून त्यांचे सांत्वन ही केले. सुलोचना दीदी यांच्या जाण्याने मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीचे मोठे नुकसान झाल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. ML/KA/SL 5 June 2023Read More

गॅलरी

मुख्यमंत्र्यानी वाहिली आदरांजली

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या प्रभादेवी येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी सुलोचना दिदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच दिदींच्या कुटूंबियांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले. ML/KA/SL 5 June 2023Read More

राजकीय

राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीचे हस्तक

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीच्या इशाऱ्यावरच काम करतात. दिल्लीकरांनी सांगितल्याशिवाय हे एकही निर्णय घेऊ शकत नाहीत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्लीचे हस्तक असून त्यांचा एक पाय कायम दिल्लीतच असतो, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. पत्रकारांशी बोलताना नाना पटोले […]Read More