फडणवीस यांनी घेतले अंत्यदर्शन

 फडणवीस यांनी घेतले अंत्यदर्शन

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिवंगत अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या कुटुंबीयांना भेटून त्यांचे सांत्वन ही केले. सुलोचना दीदी यांच्या जाण्याने मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीचे मोठे नुकसान झाल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

ML/KA/SL

5 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *