मुख्यमंत्र्यानी वाहिली आदरांजली

 मुख्यमंत्र्यानी वाहिली आदरांजली

मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत अभिनेत्री सुलोचना दीदी यांच्या प्रभादेवी येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

यावेळी सुलोचना दिदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच दिदींच्या कुटूंबियांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले.

ML/KA/SL

5 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *