मुंबई, दि.२९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र शासनाने ओला, उबर व इतर एग्रीगेटर्स कंपन्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्याविचारात घेऊन ॲप आधारित वाहनांच्या प्रचलनाकरीता महाराष्ट्र मोटार वाहन समुच्चयक नियमावली करण्यासाठी सेवा निवृत्त अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. नागरिकांची मते व अभिप्राय विचारात घेऊन मसुदा तयार करण्यात येणार […]Read More
मोका (मॉरिशस) दि. २९ : अखंड हिंदुस्तानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 फूट उंचीच्या अश्वारूढ पुतळ्याचे मॉरिशसच्या मोका येथे काल मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींदकुमार जगन्नाथ आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनावरण केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने संपूर्ण परिसर निनादला होता. मॉरिशसमधील मराठी मंडली फेडरेशनला महाराष्ट्र भवनाच्या विस्तारासाठी 44 दशलक्ष मॉरिशस रुपये अर्थात 8 कोटी […]Read More
खार्तुम, दि. २8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारताने सुदानमधून आपल्या अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी एक बचाव मोहीम – ऑपरेशन कावेरी – सुरू केली आहे. या योजनेंतर्गत दररोज शेकडो नागरीकांना सुखरूप मायदेशी आणले जात आहे.संघर्षग्रस्त सुदानमध्ये अडकलेल्या 135 भारतीय नागरिकांसह 10वी तुकडी पोर्ट सुदानमधून IAF C 130J फ्लाइटने यशस्वीरित्या रवाना झाली आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) […]Read More
मुंबई, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कृष्णराव गणपतराव साबळे अर्थातच महाराष्ट्राला सुपरिचित असलेले लोकशाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट आजसंपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. गेल्या महिन्याभराहून अधिक काळ सोशल मिडीयावर या चित्रपटाचे टिझर आणि गाणी उपलब्ध झाल्यामुळे रसिकांना या चित्रपटाबाबत उत्सुकता लागुन राहीली आहे. या चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास नवा’ या […]Read More
मुंबई , दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्याच्या मुख्य सचिव पदी वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे मात्र विधिमंडळाच्या सचिवपदी कोण हा प्रश्न मात्र अद्याप अनुत्तरित आहे.येत्या तीस तारखेला राज्याचे विद्यमान मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव सेवानिवृत्त होत आहेत , त्यांना मुदतवाढ न देता त्यांची नियुक्ती राज्य मुख्य सेवा आयुक्तपदार करण्यात […]Read More
मुंबई,दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या पुरस्काराचे ६८ वे वर्ष होते. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये काल सायंकाळी पार पडलेल्या या सोहळ्याला बॉलिवूड सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली. या पुरस्कार सोहळ्यात आलिया भट्टचा गाजलेला ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला तर याच चित्रपटासाठी आलियाने […]Read More
नवी दिल्ली, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राष्ट्रीय राजधानीच्या 2021-22 च्या उत्पादन शुल्क धोरणाच्या अंमलबजावणीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्ली न्यायालयाने आज आम आदमी पार्टी (आप) नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना जामीन नाकारला. राऊस अव्हेन्यू कोर्टचे विशेष न्यायाधीश एमके नागपाल यांनी हा आदेश दिला. वरिष्ठ अधिवक्ता दयान कृष्णन यांनी सिसोदिया यांची तर जोहेब हुसेन […]Read More
सोलापूर, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शुक्रवारी दुपारनंतर सोलापूर शहरांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. सलग दीड तासाहून अधिक काळ मुसळधार पाऊस सुरू होता. त्यामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले गेलेHeavy rain with strong winds. नवी पेठ, जुळे सोलापूर , निराळे वस्ती अशा भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी रस्त्यावर साचले गेले. सोसाट्याचा वारा […]Read More
पुणे, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पुणे जिल्ह्यात भोर तसेच मुळशी येथील काही गावांत पावसाळ्यात भूस्खःलन होत आहे. त्यामुळे जीवितहानी आणि आर्थिकहानी मागील काही वर्षांपासून होत आहे. यात भोर तालुक्यात कोंढरी, धानवली तर मुळशी तालुक्यातील घुटके तसेच भोर मधील इतर गावांना देखील याचा मोठा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे सरकारने यागावांचे पावसाळ्यापूर्वीपुनर्वसन करावे असे उपसभापती डॉ. […]Read More
मुंबई, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बारसू सोलगाव भागातील सर्व स्थानिकांना विश्वासात घेऊनच रिफायनरी प्रकल्प हाती घेतला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे, ते आज मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते. या प्रकल्पाचे फायदे आम्ही गावकऱ्यांना समजावून सांगू , त्यांच्याशी चर्चा करू आणि त्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले जाईल असेही मुख्यमंत्री म्हणाले. या […]Read More