मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): व्हेज बिर्याणीची चव लहान मुलांबरोबरच मोठ्यांनाही आवडते आणि ते मोठ्या उत्साहाने खातात. जर तुम्ही कधीच व्हेज बिर्याणीची रेसिपी घरी करून पाहिली नसेल तर तुम्ही अगदी सोप्या रेसिपीच्या मदतीने ती सहज तयार करू शकता. चला जाणून घेऊया व्हेज बिर्याणी बनवण्याची सोपी पद्धत. व्हेज बिर्याणी बनवण्याचे साहित्यउकडलेले तांदूळ – २ कपमिक्स […]Read More
नाशिक, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शिवसेनेचे बंडखोर सदस्य एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती केली त्यामुळे रश्मी ठाकरे स्वतः राजकारणात प्रवेश करणार असल्याची अटकळ बांधली जात होती. Rashmi Thackeray’s entry into politics एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात ठाकरे गटाच्या नेत्या रश्मी ठाकरे यांनी नाशिकमध्ये महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यामुळे रश्मी ठाकरे भाजप-शिंदे गटाच्या विरोधात रणशिंग […]Read More
मुंबई, दि १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : चेंबूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान परिसरात उभारण्यात आलेल्या अशोक स्तंभाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार राहुल शेवाळे, माजी मंत्री चंद्रकांत हांडोरे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उद्यानातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. खासदार राहुल शेवाळे […]Read More
पुणे, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी पुण्यात ५ हजार किलो मिसळ व १ लाख नागरिकांकरिता ताक तयार करून वाटप करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले जयंती व डॉ. आंबेडकर जयंती निमित्ताने एकूण तब्बल १० हजार किलो मिसळ वाटप करण्यात आले. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तर तारे जमीन फाउंडेशन ते ट्रोनिन सारख्या कंपन्या तुम्हाला घरबसल्या काम करण्याची संधी देत आहेत. यातून 15,000 ते 21,000 रुपये कमावता येतात. येथे तुम्हाला अशा 10 कंपन्यांमधील रिक्त जागा आणि अर्ज प्रक्रियेबद्दल संपूर्ण माहिती मिळेल. निधी कंपनी – तारे जमीन फाउंडेशनकुठे – घरून काम करापगार […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बराक ओबामाच्या शेजारी उभे राहून, मायकेल जॅक्सनसोबत पोझ देण्याची किंवा हॅरी पॉटरसोबत सेल्फी घेण्याची कधी कल्पना केली आहे? होय, तुम्ही ते बरोबर वाचले आहे. स्वप्नांच्या शहरात या आणि रेड कार्पेट वॅक्स म्युझियममध्ये हे स्वप्न पूर्ण करा. हे विज्ञान, राजकारण, क्रीडा आणि जागतिक चित्रपट यासह विविध क्षेत्रातील प्रमुख प्रतिकांच्या जिवंत […]Read More
पुणे, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पर्यावरण संवर्धनासाठी शहराच्या सुरू असलेल्या प्रयत्नांची दखल घेत पुणे महानगरपालिकेला कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (CII), इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल आणि क्रेडाई पुणे मेट्रो यांच्याकडून प्लॅटिनम प्रमाणपत्र देण्यात आले. असा सन्मान मिळवणारे पुणे हे महाराष्ट्रातील पहिले आणि भारतातील दुसरे शहर ठरले आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि पर्यावरण विभागाचे उपायुक्त […]Read More
ठाणे, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गेल्या अनेक दिवसांपासून येऊरमधील नंगानाच, डिजेचा कर्णकर्कश आवाज या विरोधात आदिवासींनी एल्गार पुकारला आहे. त्यानंतर वनखाते सक्रीय झाले असून गुरूवारी (दि.१३) झालेल्या बैठकीत येऊरमधील प्रवेशासाठी रात्री दहा तर येऊरमधून ठाण्यात परतण्यासाठी रात्री ११ वाजता प्रवेशद्वार बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे रात्री ११ ते सकाळी ७ वाजेपर्यंत येऊर मध्ये कोणालाही […]Read More
सोलापूर, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गंगा संभाजी कदम या सोलापूरच्या कन्येची भारतीय अंध महिलांच्या क्रिकेट संघात निवड झाली. या संघातून निवड झालेली महाराष्ट्रातील ती एकमेव क्रिकेट खेळाडू आहे. गंगा ही सोलापूर येथील भैरू रतन दमाणी अंध शाळेची माजी विद्यार्थीनी असून राष्ट्रीय दृष्टीहीन संघाची सदस्य आहे. महाराष्ट्र व भारतीय क्रिकेट असोसिएशन फॉर दि ब्लाइंड […]Read More
ठाणे, दि. १३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाण्यात २२ एप्रिल रोजी ‘ आम्ही सिद्ध हस्त लेखिका ‘ संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त ठाणे जिल्हा शाखेतर्फे मो ह विद्यालया च्या तृप्ती बॅंक्वेटहाॅल येथे एकदिवसीय राज्यस्तरीय भव्य महिला साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.या संमेलनाला महाराष्ट्रातील सर्व जिल्हा प्रतिनिधी ४०० लेखिका उपस्थित राहणार आहेत. सकाळी ८ ते रात्री ८ या […]Read More