Month: April 2023

पश्चिम महाराष्ट्र

महिला कवयित्री पुरस्कार

पुणे, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  दिवंगत सुनिताबाई गाडगीळ यांच्या स्मरणार्थ महिला कवयित्रींसाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेमार्फत दोन साहित्य पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत. ज्येष्ठ कवयित्री पुरस्कार पुण्याच्या डॅा निलीमा गुंडी यांना व नवोदित कवियत्री पुरस्कार बेळगांवच्या हर्षदा सुंठणकर यांना हे पुरस्कार २०२२ सालासाठी पुण्यात प्रदान करण्यात आले, या प्रसंगी माजी आमदार अनंत गाडगीळ यांच्यासह अनेक […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

महालक्ष्मी मंदिरात झोपाळ्यावरची विशेष पूजा

कोल्हापूर , दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरात काल अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आंबाबाईची झोपाळ्यावरील पूजा बांधण्यात आली होती. नक्षीदार चांदीनं मढविलेले लाकडी सिंहासन दोऱ्या बांधून तख्तपोशीलाझोपाळ्यासारखे बांधले होते. त्या झोपाळ्यावर महालक्ष्मी अंबाबाईची उत्सव मूर्ती विराजमान झाली.यानंतर हवालदारांच्या खास ठेवणीतले दागिनेआणि भरजरी साडीनं देवीची पूजा बांधण्यातआली.सुहासिनीं (महिलां) कडून देवीला हळदी-कुंकूलावल्यानंतरसनई-ताशाच्या निनादातचोपदारांकडून उत्सवमूर्तीच्या झोपाळ्याला […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

कष्टकऱ्यांच्या मुलांनी घेतला मनसोक्त आंबा खाण्याचा आनंद

पुणे , दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  पिवळाधम्मक रसाळ आंब्यांनी भरलेले हात आणि तोंड…हसत एकमेकांना चिडवत आंबे खाण्यासाठी सुरु असलेली चढाओढ..अशा आंबेमय झालेल्या वातावरणात वंचित, विशेष बालगोपाळांसह कष्टकऱ्यांच्या मुलांनी आंब्यावर मनसोक्त ताव मारला. हरियाणातील सुप्रसिद्ध महाबली हनुमान व दोन वानर वेशभूषेमध्ये कलाकारांनी यावेळी मुलांचा उत्साह वाढवला.यामध्ये शहराच्या पूर्व भागातील कष्टकरांच्या मुला मुलींसह, विविध सामाजिक संस्थांमधील […]Read More

महानगर

ठाणे शहरातील वाहतूक कोंडीवर मुख्यमंत्र्यानी घेतली तातडीची बैठक

मुंबई, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी पाहता त्यावर उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी रात्री पोलीस, परिवहन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. ठाणे शहरात सुरू असलेली विकासकामे १ जूनपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश देतानाच खड्डेमुक्त आणि वाहतूक कोंडीमुक्त रस्ते करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे […]Read More

राजकीय

सत्यपाल मलिक दिल्ली पोलीसांच्या ताब्यात

नवी दिल्ली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जम्मू-काश्मीरसह चार राज्यांचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना आज दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. तर दुसरीकडे मलिक यांच्या समर्थनार्थ पश्चिमी उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थानमधून अनेक खाप चौधरी आले होते. सत्यपाल मलिक त्यांच्यासाठी जेवण बनवत होते. तेवढ्यातच पोलिसांनी समर्थन करणाऱ्यांचा मंडप हटवला आणि सर्वांना ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली […]Read More

सांस्कृतिक

चारधाम यात्रेस आजपासून सुरुवात

डेहराडून,दि.२२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता पावलेल्या उत्तराखंडातील चारधाम यात्रेला आज अक्षय्यतृतीयेच्या मुहुर्तावर सुरुवात झाली आहे. येत्या ५ दिवसात यात्रेकरू बद्रीनाथ, केदारनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्रीला भेट देतील. काल पर्यंत या यात्रेसाठी १६ लाख भाविकांनी नोंदणी केली आहे. सर्वप्रथम गंगोत्री धामचे दरवाजे आज दुपारी १२.३० वाजता उघडले. गंगोत्री मंदिर ११ […]Read More

देश विदेश

ईशान्य भारतातील इंटरनेट कनेक्टीवीटीमध्ये पाच पट वाढ

नवी दिल्ली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ईशान्य भारतातील सेव्हन सिस्टर्स म्हणून ओळखली जाणारी सात राज्य आजवर दुर्गमतेमुळे, पायाभूत सुविधांच्या आणि दळणवळण तसेच संपर्क यंत्रणांच्या अभावामुळे देशापासून काहीशी दुरावली होती. मात्र आता या राज्यांना दळणवळण आणि संपर्क यंत्रणांच्या उभारणीद्वारे उर्वरित देशाशी जोडण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये ईशान्य भारतीय राज्यांमधील […]Read More

देश विदेश

अयोध्येत लवकरच सुरू होणार ताज हॉटेल

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अयोध्येतील श्रीराम मंदिराचे बांधकाम आता अंतिम टप्प्यात आले असून जानेवारी २०२४ मध्ये हे मंदीर पूर्ण होणार आहे. या निमित्ताने आता या मंदिराला भेट देण्याच्या निमित्ताने देश-विदेशातील पर्यटक अयोध्येला भेट देतील. त्यांच्या व्यवस्थेसाठी टाटाच्या ताज ग्रुपने अयोध्येमध्ये पंचतारांकीत ताज हॉटेल बांधण्याची घोषणा केली आहे. मोदी आणि योगी सरकारकडून अयोध्येला […]Read More

महानगर

ठाणे-पालघर जिल्ह्यासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आदर्श ठरेल

ठाणे, दि..22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ठाणे जिल्हा सुपर स्पेशालिटी रुग्णालयामुळे ठाणे आणि पालघर जिल्हयातील गोरगरीबांना फायदा होणार आहे. अनेक कुटुंबांचे जीव वाचवले जाणार आहेत. ठाणे जिल्हा सुपर स्पेशालिटी रुग्णालय सर्वसामान्य जनतेला आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी राज्यात आदर्श ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. ठाण्यातील विठ्ठल सायन्ना जिल्हा सामान्य, महिला व बाल अणि […]Read More

महानगर

मलिकांनी मोदींचा चेहरा जनतेसमोर आणल्यानेच सीबीआयची नोटीस

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पुलवामा घटना झाली त्यावेळी सत्यपाल मलिक हे जम्मू काश्मीरचे राज्यपाल होते, त्यावेळच्या घटनेचे सत्य त्यांनी जनतेसमोर उघड केले. आपल्या जवानांवर केलेला तो भ्याड हल्ला आहे, त्यावर पंतप्रधानांनी उत्तर दिले पाहिजे पण उत्तर न देता नरेंद्र मोदी सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणला म्हणूनच सत्यपाल मलिकांना सीबीआयकडून नोटीस पाठवण्यात आली […]Read More