महिला कवयित्री पुरस्कार

 महिला कवयित्री पुरस्कार

पुणे, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  दिवंगत सुनिताबाई गाडगीळ यांच्या स्मरणार्थ महिला कवयित्रींसाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेमार्फत दोन साहित्य पुरस्कार सुरू करण्यात आले आहेत. ज्येष्ठ कवयित्री पुरस्कार पुण्याच्या डॅा निलीमा गुंडी यांना व नवोदित कवियत्री पुरस्कार बेळगांवच्या हर्षदा सुंठणकर यांना हे पुरस्कार २०२२ सालासाठी पुण्यात प्रदान करण्यात आले, या प्रसंगी माजी आमदार अनंत गाडगीळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

ML/KA/PGB 23 APR 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *