मुंबई, दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): 15 एकरांमध्ये पसरलेले, शांग्रीला हे स्वप्न सत्यात उतरले आहे, जर तुम्हा पुन्हा मूल व्हायचे असेल. कौटुंबिक स्लाइड्स, वॉटर कोस्टर, जकूझी, नदी, जलतरण तलाव, एक धबधबा – या उद्यानात प्रत्येकासाठी काहीतरी आहे. हे सर्व पुरेसे नसल्यास, कृत्रिम पावसात नवीनतम हिंदी आणि इंग्रजी बँगर्सवर नृत्य करा आणि आश्चर्यकारक परिवर्तन अनुभवा.Spread over 15 […]Read More
नवी दिल्ली, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मागील आठवड्यात पंतप्रधान मोदींना धमकीचे पत्र लिहिणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी आज अटक केली आहे. झेवियर असे या व्यक्तीचे नाव आहे. झेवियरने केरळ भाजपचे अध्यक्ष के. सुरेंद्रन यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते – मोदींची अवस्था राजीव गांधींसारखी होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून केरळच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येणार आहेत. कोचीचे […]Read More
गडचिरोली, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दक्षिण गडचिरोलीत अवकाळी पावसाने आज दुपारीच कहर केला. अहेरी सिरोचा, भामरागड, तालुक्यात पावसासह वादळी वारा तसेच विजेच्या गडगडाने पावसाच्या जोरदार सरी आल्याने गावांतील नागरिकांना मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून रस्त्यावर पडली आहेत .तर अहेरी शहरात आणि आलापल्ली शहरातील बाजारपेठेत अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह हजेरी लावल्याने […]Read More
डहाणू, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): डहाणू तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या टोकेपाडा शाळेतील इयत्ता 1 ते 4 मधील विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी विविध प्रकारच्या 23,223 बियांचा वापर करून ‘सीडबॉल’ तयार केले आहेत. सुरुवातीला, विद्यार्थ्यांनी सीडबॉल तयार करण्यासाठी विविध प्रजातींच्या बिया गोळा केल्या. याव्यतिरिक्त, विद्यार्थी आणि शिक्षक दोघांनी उपक्रमासाठी आवश्यक वाळू आणि बागेची माती गोळा केली. शेवटी, […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): हरियाणा लोकसेवा आयोगाने 35 पदांसाठी भरती घेतली आहे. यामध्ये 5 पदे कोषागार अधिकारी, तर सहाय्यक कोषागार अधिकाऱ्याच्या 30 पदांवर नियुक्ती करण्यात येणार आहे. या नियुक्त्या हरियाणाच्या वित्त विभागात केल्या जाणार आहेत. शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहेउमेदवारांसाठी मान्यताप्राप्त संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक आहे. दहावीपर्यंत हिंदी किंवा संस्कृत यापैकी कोणत्याही एका […]Read More
नैरोबी, केनिया, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अंधश्रद्धेमुळे जीव गमावाव्या लागण्याच्या घटना फक्त भारतातच घडतात असं नाही, तर जगातील काही ठिकाणा देखील अशा घटना घडत असल्याचे समोर येत असते. केनिया या आफ्रिकन देशात एका ख्रिश्चन धर्मगुरूच्या सांगण्यावरून 29 जणांनी उपाशीपोटी सामूहिक आत्महत्या केली. किल्फी प्रांतातील शाकाहोला जंगलातून पोलिसांनी त्यांचे मृतदेह कबरीतून बाहेर काढले आहेत. […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): नाचणी इडली बनवायला सोपी आहे आणि ही रेसिपी बनवायला जास्त वेळ लागत नाही. हे दिवसा स्नॅक म्हणून देखील दिले जाऊ शकते. नाचणीची इडली मुलांच्या टिफिनमध्येही ठेवता येते. जर तुम्ही नाचणी इडलीची रेसिपी कधीच ट्राय केली नसेल, तर तुम्ही आमच्या उल्लेख केलेल्या पद्धतीच्या मदतीने सहज बनवू शकता. Nachini Idli Recipe […]Read More
मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कुटुंबांसाठी एक आवडते पिकनिक स्पॉट, ठाण्यातील हे वॉटर पार्क लहान मुलांसाठी तसेच साहसी लोकांसाठी स्लाइड्स, एक मोठा वेव्ह पूलआणि भेटवस्तूंचे दुकान देखील देते, जर तुम्हाला एक दिवस चांगला घालवलेल्या आठवणी परत आणायच्या असतील. घोडबंदर रोडच्या अगदी बाजूला, हे उद्यान सोयीस्करपणे स्थित आहे, ते कॉलेजियन्स किंवा ऑफिसला जाणार्यांना जीवनाच्या धकाधकीच्या […]Read More
चंदीगड, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तब्बल ३६ दिवसांपासून फरार असलेला खलिस्तानी समर्थक तसेच ‘वारिस पंजाब दे’ संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंग याला आज सकाळी पंजाब पोलिसांनी मोगा येथून अटक केली. अमृतपालला रोडे गावातील गुरुद्वारातून अटक करण्यात आली. अटक करण्यापूर्वी अमृतपाल गुरुद्वारामध्ये प्रवचन देत होता. अमृतपालला आपल्या समर्थकांच्या जमावाने येथे पोलीसांकडे समर्पण करायचे होते. अमृतपालला […]Read More
पुणे, दि. २३ (एमएमसी न्यूज नेटवर्क): वर्धा येथे झालेले ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य होऊन आटोपून जेमतेम दोन महिने उलटले असताना आता ९७ व्या संमेलनाचे स्थळही ठरले आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे होणार आहे. अमळनेर हे ठिकीण साने गुरुजींची कर्मभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. साहित्य महामंडळाच्या पुण्यातील बैठकीत आज अमेळनेर हे संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यात […]Read More