Month: March 2023

Uncategorized

महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची स्थापना

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आरोग्य विभागाच्या शाश्वत विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी व राज्यात नाविन्यपूर्ण योजना राबविताना, आरोग्य खात्याला स्वतःचे बचतीच्या माध्यमातून उत्पन्न सुरू करून देताना आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजी सावंत यांनी ऐतिहासिक निर्णय घेत महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची स्थापना केली आहे. चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी […]Read More

बिझनेस

महाराष्ट्रात गुंतवणूकदारांचा ओढा वाढतोय

मुंबई दि १०– महाराष्ट्राकडे गुंतवणूकदारांचा ओढा वाढत असून यावर्षी राज्य पुन्हा परदेशी थेट गुंतवणुकीमध्ये अव्वल स्थानी येईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत व्यक्त केला. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला ते आज उत्तर देत होते. दाओसमध्ये झालेल्या सामंजस्य करारांपैकी ७५ टक्के कराराच्या बाबतीत प्रगती झाल्याचं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्याना भरघोस मदत भाजपा शिवसेना युतीचं सरकार सत्तेत […]Read More

राजकीय

जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासंदर्भात मार्ग

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यातील राज्य सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याबद्दल चर्चेच्या माध्यमातून व्यवहार्य मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार पुढाकार घेईल असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत स्पष्ट केलं.Way to implement old pension plans यासंदर्भात नियम ९७ अन्वये शिक्षक सदस्य कपिल पाटील यांनी उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला ते […]Read More

महानगर

किरीट सोमय्या यांच्या चौकशीचे न्यायालयाचे आदेश

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संदर्भातील न्यायालयीन कागदपत्रे मिळविल्या प्रकरणी किरीट सोमय्या यांची चौकशी करण्याचे आदेश आज उच्च न्यायालयाने दिले आहेत.. मुश्रीफ फसवणूक प्रकरणी न्यायालयीन आदेश जारी करण्याच्या प्रक्रियेची प्रत सोमय्या यांनी कशी मिळवली, याची न्यायालयीन चौकशी करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज दिले आहेत.प्रधान जिल्हा न्यायाधीश पुणे यांच्यामार्फत ही […]Read More

करिअर

हरियाणा कर्मचारी निवड आयोगाने 31,529 पदांसाठी केली अधिसूचना जारी

हरियाणा, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  हरियाणा कर्मचारी निवड आयोगाने 31000 हून अधिक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार सध्या या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली नाही. या रिक्त पदांद्वारे, हरियाणाच्या गट क मध्ये 31,529 पदांवर भरती केली जाईल. एकूण 376 श्रेणींमध्ये भरती होणार आहे. विशेष तारखा अर्ज सुरू होण्याची तारीख: १६ मार्च २०२३ […]Read More

Lifestyle

कारल्याच्या रसाचा कडूपणा सहजपणे दूर करा

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  बर्‍याचदा कारल्याचा रस खूप कडू असल्यामुळे बरेच लोक पीत नाहीत. तथापि, सोप्या टिप्सचे अनुसरण करून तुम्ही कारल्याच्या रसाचा कडूपणा सहजपणे दूर करू शकता. जर तुम्ही कधीही कारल्याचा रस बनवला नसेल, तर आमच्या नमूद केलेल्या पद्धतीच्या मदतीने तुम्ही तिखट रस तयार करू शकता ज्यामध्ये कमीत कमी कडूपणा असेल. कारल्याचा रस […]Read More

गॅलरी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान भवन प्रांगणातील शिवछत्रपतींच्या पुतळ्यास केले

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीप्रमाणे जयंती. या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान भवन प्रांगणातील शिवछत्रपतींच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी मंत्री शंभुराज देसाई, विधीमंडळातील सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. Chief Minister Eknath Shinde saluted the statue of Shiv Chhatrapati in Vidhana Bhavan premises ML/KA/PGB10 Mar. 2023Read More

आरोग्य

ग्रामीण महिलांसाठी sanitary pads सरकारकडून

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): ग्रामीण भागातील शाळकरी मुली आणि महिला बचत गटाच्या सदस्या यांना नाममात्र अथवा मोफत sanitary pads तातडीने उपलब्ध करून देण्यासाठी एका महिन्यात निविदा काढण्यात येतील अशी घोषणा ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी विधानसभेत केली. यापूर्वीची योजना २०२२ पर्यंत होती त्यात पाच रुपयात आठ pads शाळकरी मुलींना तर २४ रुपयात बचत गटांना […]Read More

राजकीय

आदिवासी आश्रमशाळांसाठी आता सेंट्रल किचन

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील आदिवासी विभागाच्या आश्रम शाळांसाठी मध्यवर्ती स्वयंपाकघर ( सेंट्रल किचन) सुरू करण्याचा विचार आहे, असं आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. राज्यातील आदिवासी विभागाच्या आश्रम शाळांसाठी अन्नधान्य खरेदीच्या निविदा प्रक्रिया प्रलंबित असल्याबाबत भाजपाचे रमेशदादा पाटील यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. या […]Read More

राजकीय

बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा; विरोधकांच्या घोषणा

मुंबई, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  बजेटमध्ये मिळाला भोपळा… महाराष्ट्राला मिळाला भोपळा… बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा…बजेट म्हणजे रिकामा खोका… सर्वसामान्यांना मिळाला भोपळा… सत्तेत कामी आले खोके, सर्वसामान्यांना मात्र धोके… अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पाचा निषेध केला.Budget is the pumpkin of illusion; Opposition Declarations अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा आठवा […]Read More