Month: March 2023

Lifestyle

काजू मटर मखना रेसिपी

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  काजू आणि काजू अनेक रोजच्या पदार्थांमध्ये चव वाढवण्यासाठी वापरतात. पण रात्रीच्या जेवणात काहीतरी वेगळं करून पाहायचं असेल तर काजू मटार मखना बनवणं उत्तम ठरू शकतं. दुसरीकडे, काजू मटर मखानाच्या रेसिपीचे अनुसरण करून, तुम्ही काही मिनिटांत एक चवदार आणि आरोग्यदायी डिनर तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया काजू […]Read More

देश विदेश

समलैंगिक लग्नाच्या मान्यतेला केंद्र सरकारकडून विरोध

नवी दिल्ली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सुप्रीम कोर्टानं समलैंगिक लग्नांसंदर्भात केंद्र सरकारचं मत विचारलं होते. समलैंगिक लग्नाच्या मान्यतेला केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात विरोध केला आहे. त्यासंदर्भातलं प्रतिज्ञापत्र केंद्रानं कोर्टात सादर केले. समलैंगिक लग्न आणि स्त्री – पुरुष यांचं लग्न यांना एकाच पारड्यात तोलता येणार नाही, असं केंद्रानं म्हटल आहे. समलैंगिक विवाहांसंदर्भात सुप्रीम कोर्टात […]Read More

ट्रेण्डिंग

येत्या आठवड्यात देशभर पावसाचा इशारा

नवी दिल्ली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : देशभरात थंडी सरुन उन्हाळ्याची चाहूल लागण्यास सुरुवात झाली आहे तोच अवकाळी पावसाचे संकट येऊ घातले आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार देशभरातील विविध राज्यांमध्ये येत्या काही दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. IMD नुकत्याच जाहीर केलेल्या प्रेस रिलिज नुसार पुढील 24 तासांमध्ये पूर्व भारतात पाऊस आणि गडगडाटी वादळ […]Read More

पर्यावरण

नैसर्गिक आणि गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याना लाभ

पुणे दि.१२ (एमएमसी न्यूज नेटवर्क): शेती लाभाची व्हावी यासाठी विषमुक्त नैसर्गिक शेती आणि गटशेतीशिवाय पर्याय नाही. गटशेतीमुळे उत्पादन खर्च कमी होऊन यंत्र आणि नवे तंत्रज्ञान वापरण्याची क्षमता निर्माण होत असल्यामुळे शेतकऱ्यांना संपन्न करण्यासाठी गटशेतीला प्रोत्साहन देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. पाणी फाऊंडेशनतर्फे शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे आयोजित ‘सत्यमेव जयते फार्मर […]Read More

Uncategorized

विठ्ठलाच्या मूर्तीस रंग लावून रंगपंचमी साजरी

पंढरपूर, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज रंगपंचमी निमित्त सर्वत्र रंगांची उधळण होत असतानाच सायंकाळी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या सावळ्या विठुरायाच्या मूर्तीवर नैसर्गिक रंगांची उधळण करून रंगपंचमी साजरी करण्यात आली. यावेळेस पारंपारिक डफाची देखील पूजा करून डफ मिरवणूक झाली आणि रंगपंचमीची सांगता करण्यात आली. वसंतपंचमी ते रंगपंचमी असा एक महिनाभर विठ्ठलाची रंगपंचमी साजरी होत […]Read More

ट्रेण्डिंग

माधुरी दीक्षितच्या आईचे निधन

मुंबई,दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या आई स्नेहलता दीक्षित (91) यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांनी आपल्या मुंबईतील घरात अखेरचा श्वास घेतला. स्नेहलता दीक्षित यांच्या निधनानंतर माधुरी दीक्षित आणि त्यांचे पती श्रीराम नेने यांनी निवेदन जारी करत याची माहिती दिली. त्यांनी म्हटलं, “आमची प्रिय आई स्नेहलता दीक्षित यांचं त्यांच्या प्रियजणांच्या उपस्थितीत सकाळी […]Read More

मराठवाडा

महिलेची झेप — घरच्या शेतीतल्या हळद,मसाला उद्योगाकडे

जालना, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डिग्री नसेल तरी चालेल पण मनात जिदद आणि आत्मविश्वास, अफाट परिश्रम करायची तयारी असेल तर कितीही मोठे शिखर आपण पार करू शकतो.अनुभवाच्या बळावर व्यवसाय उभा केलेल्या मीनल रामेश्वर जैद या उद्योजिकेचा हा यशस्वी जिवन प्रवास असाच बोलका आहे. ग्रामीण भाग म्हटलं की शेतकरी कुंटुंब आले,आणि शेतकरी कुटुंब म्हटलं […]Read More

ऍग्रो

मजुरांची वानवा आणि उताऱ्यात घट

सांगली, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सांगली जिल्ह्यातील तेरा साखर कारखान्यात आत्तापर्यंत 73 लाख 26 हजार 60 मॅट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे , त्यातून 86 लाख 14 हजार 358 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. जिल्ह्यात सरासरी साखरेचा उतारा 11.53% झाले , दरम्यान आठवडाभरात गळीत हंगाम पूर्ण करण्याचे आव्हान या सर्व कारखान्यांपुढे आहे . […]Read More

महानगर

नाट्यसमीक्षक, लेखक कमलाकर नाडकर्णी यांचे निधन

मुंबई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई : ज्येष्ठ नाट्य समीक्षक, लेखक, दिग्दर्शक कमलाकर नाडकर्णी (८८) यांचे गोरेगाव येथे निधन झाले. गेली पन्नास वर्षे ते नाट्यसमीक्षक म्हणून कार्यरत होते. सुरुवातीच्या वर्षात ‘लोकप्रभा’ या साप्ताहिकात ते नाट्यसमीक्षा लिहीत असत. पुढे ते ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये रुजू झाले. त्यांना उत्कृष्ट नाट्यपरीक्षक म्हणून सहा मानाचे पुरस्कार देखील मिळाले आहेत. […]Read More

ट्रेण्डिंग

नवीन संवत्सर कसे राहील ? देशातील भावी घडामोडींचा भविष्य वेध

दिनांक २१ मार्च २०२३ रोजी रात्री १० वाजून ५३ मिनीटांनी अमावास्या संपत असून.दिनांक २२ मार्च २०२३ रोजी गुढीपाडव्यापासून नूतन संवत्सरास म्हणजेच शालिवाहन शके १९४५ ला प्रारंभ होत आहे. नवीन संवत्सराचे नाव “शोभन” आहे.या संवत्सरात चांगला पाऊस,धनधान्यात वृद्धी,सर्वत्र हर्ष व उल्लासाचे वातावरण पसरेल,शुभ फळांची वाढ होईल, पृथ्वीवरील धनात वाढ होईल पण रोगांचे प्रादुर्भाव वाढतील.नवीन वर्षाची पत्रिका […]Read More