जालना दि २२– एकीकडे राज्यात सध्या 12 वीच्या परीक्षेची धूम सुरु आहे.यंदा कॉपीमुक्त परीक्षेसाठी जोरदार प्रयत्न केले जातायत.जालन्यातही शिक्षण विभागाबरोबरच जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रयत्न करून परीक्षा केंद्रांवर भेटी देत आहेत. काल जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी कॉपी करताना १६ विद्यार्थ्यांना रंगेहाथ पकडलं आहे.त्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरलंय.आज जालन्यातील जामवाडी येथील […]Read More
दिल्ली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) भारतीय निवडणूक आयोगाने शिवसेने बाबत दिलेल्या निकालाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर ची सुनावणी दोन आठवड्यानंतर सर्वोच्च न्यायालयात होणार असून तोवर ठाकरे गटाला मशाल चिन्ह आणि अपात्रता यावर दिलासा दिला आहे. आज ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात यावर आपली बाजू मांडत आयोगाच्या निकालाला सरसकट स्थगिती देण्याची केलेली विनंती मात्र न्यायालयाने अमान्य केली […]Read More
याचाच एक भाग म्हणून राज्यातील कारागृहांमध्ये 50 वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असलेल्या बंद्यांना स्वखर्चाने जाड बेडिंग (अंथरुण) व उशी आणण्याची परवानी देण्यात आली आहे. कारागृह विभागातील अडी-अडचणी जाणून घेवून त्या दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी कारागृह विभागाचे अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या अध्यक्षेखाली आढावा बैठक घेण्यात आली. त्यामध्ये या प्रस्तावास मान्यता देण्यात […]Read More
नाशिक दि २२ (एमएमसी न्यून नेटवर्क) : कांद्याच्या प्रमुख बाजार समित्यांमधील विक्रीदर ४५० ते ६०० रुपयांपर्यंत खाली कोसळल्याने महाराष्ट्रभरातील कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. सरकारी यंत्रणांनी मान्य केलेला कांद्याचा उत्पादन खर्च ८५० ते ९०० रुपये प्रति क्विंटल आहे. मात्र राज्यात आजमितीला कांद्याला प्रतिक्विंटल केवळ ४५० रुपये ते ६०० रुपये भाव मिळत आहे. कांद्याचा उत्पादनखर्च […]Read More
मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क): गुढीपाडवा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा पुन्हा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. याचा लाभ १ कोटी ६३ लाख शिधा पत्रिकाधारकांना होईल. यापूर्वी दिवाळीत हा आनंदाचा शिधा देण्यात आला होता. कोणाला मिळेल हा शिधा अंत्योदय अन्न […]Read More
अहमदनगर दि २२– जिल्ह्यातील अकोले तालुक्यामधील उर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या कामास गती देण्यासाठी ५१७७.३८ कोटींच्या खर्चास सुधारित मान्यता देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे ६८ हजार हेक्टर जमिनीला सिंचनाचा थेट लाभ होणार आहे.प्रवरा नदीवर निळवंडे गावाच्या वरील बाजूस हे दगडी धरण बांधण्यात येत असून धरणातून डावा कालवा […]Read More
मुंबई, दि. २२ : केंद्रीय जहाज व परिवहन मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील बंदर, नौकानयन, सागरमाला या प्रकल्पांबाबत चर्चा झाली. केंद्र आणि राज्य शासनामार्फत महाराष्ट्रातील प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासंदर्भात यावेळी सविस्तर चर्चा झाली. वर्षा निवासस्थानी झालेल्या या बैठकीस केंद्रीय जहाज व परिवहन सचिव सुधांश पंत, मुंबई पोर्ट […]Read More
मुंबई,दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. यानिमित्ताने शिवरायप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. इस्त्रायलमधील एक महत्त्वाचा रस्त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी दिली आहे. यासाठी शिवरायांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करणाऱ्या शिष्टमंडळाने लांजेकर यांची भेट घेतली होती. SL/KA/SL 19 Feb. 2023Read More
नवी दिल्ली, दि.१९ (एमएमसी न्यूज नेटवर्क): सलग चौथ्यांदा टीम इंडिया बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर ताबा मिळवणार आहे. दिल्ली कसोटीच्या तिसर्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव करत मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. रविंद्र जडेजा या विजयाचा शिल्पकार ठरला आहे. भारताच्या या विजयाचा हिरो होता रवींद्र जडेजा. त्याने ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात 42 धावांत 7 बळी […]Read More
मुंबई, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र विधान भवनातील शिवसेना पक्षाचे कार्यालय ताब्यात घेण्यासाठी तयारी सुरू केली असून येत्या एक दोन दिवसात ते केले जाईल अशी शक्यता आहे .Vidhan Bhavan Shiv Sena office now in possession of Shinde group? शिवसेना पक्षाचे प्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असून विधान भवनातील शिवसेना पक्षाचे कार्यालय ताब्यात घेणे आता त्यांच्यासाठी […]Read More