मुंबई,दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या 30 वर्षांपासून रखडलेल्या महत्त्वपूर्ण कल्याण-मुरबाड रेल्वेच्या कामाला अखेर केंद्र सरकारची परवानगी मिळाली आहे. एकूण ९६० कोटींचा अपेक्षित खर्च असलेल्या या प्रकल्पाचा खर्च राज्य आणि केंद्र सरकार मिळून करणार आहेत. मुरबाडकरांच्या स्वप्नातल्या रेल्वे प्रकल्पाचे काम कागदावरून प्रत्यक्षात सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. हा रेल्वे मार्ग झाल्यास मुरबाड तालुकाही […]Read More
नागपूर, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): दोन दिवसांपूर्वी महाराजबाग प्राणीसंग्रहालयातील प्राण्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना घडली होती. वाघाच्या पिंजऱ्यात कोब्रा साप होता, मात्र ही परिस्थिती लक्षात येताच सापाची सुटका करून सोडण्यात आले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. ही घटना शनिवारी घडली असली तरी प्राणिसंग्रहालय प्रशासनाने ती गुंडाळून ठेवली. मात्र, मंगळवारी प्राणिसंग्रहालयाला भेट देणाऱ्या पर्यटकांनी या […]Read More
मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क): आमच्या नमूद केलेल्या रेसिपीच्या मदतीने तुम्ही कॉर्न सूप अगदी सहज बनवू शकता. कॉर्न सूप बनवण्यासाठी साहित्य स्वीट कॉर्न – १ कप चिरलेला हिरवा कांदा – 4 टेस्पून लसूण पाकळ्या बारीक चिरून – २ गाजर बारीक चिरून – 1/4 कप आले बारीक चिरून – १ इंच तुकडा बारीक चिरलेली सोयाबीन […]Read More
नवी मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकण विभाग विधानपरिषद शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत आज झालेल्या मतमोजणी शांततेत पार पडली. या निवडणुकीत ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे हे विजयी झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जाहीर केले आहे. विधान परिषदेच्या कोकण विभाग शिक्षक मतदार संघासाठी 30 जानेवारीला मतदान झाले होते. त्याची मतमोजणी आज नवी […]Read More
मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महानगरातील प्रदुषण नियंत्रणासाठी एअर प्युरिफायर टॉवर, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या नागरिकांची घरोघर जाऊन तपासणी करणे, महापालिकेच्या शाळेत कौशल्य विकास केंद्र सुरू करणे, महापालिका प्रशासनात पारदर्शकता आणि शहराचे सौंदर्यीकरण या विषयांचा अतंर्भाव मुंबई महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पात करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त आय.एस. चहल […]Read More
मुंबई, दि. 2(एमएमसी न्यूज नेटवर्क) : बालकांना शिक्षणासोबतच आवश्यक कौशल्य विकसित होण्यासाठी कौशल्य विकास विभाग आणि महिला व बालविकास विभाग प्रयत्नशील आहे. मुंबई येथील चिल्ड्रन एड सोसायटीचे डोंगरी येथील निरीक्षण गृह व मानखुर्द येथील बालगृह येथे नव्याने सुरू केलेल्या कौशल्य विकास केंद्राच्या धर्तीवर राज्यातील बाल सुधारगृहांमध्ये कौशल्यपूर्ण शिक्षणाचे केंद्र सुरू करणार आहोत असे कौशल्य विकास […]Read More
नाशिक, दि.२ (एमएमसी न्यूज नेटवर्क): पंचवटी डेपोसमोरील उड्डाण पुलावर बुधवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात नाशिक ग्रामीण युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार (32) यांचा मृत्यू झाला असून या अपघातामुळे एक उमदे युवा नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मानस पगार हे सत्यजीत तांबे यांचे निकटवर्तीय मानले जात होते. तसेच युवक काँग्रेसमधील चर्चेतील चेहरा म्हणून त्यांची […]Read More
वर्धा, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने वर्धा येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी साहित्यनगरीमध्ये ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. स्वावलंबी शिक्षण मंडळाचे पटांगण, बॅचलर रोड, वर्धा येथे ३ ते ५ फेब्रुवारी २०२३ दरम्यान होत आहे. त्या अनुषंगाने संमेलनाच्या उद्घाटनाच्या […]Read More
नंदुरबार, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातल्या आदिवासीबहुल वडजाखन गावातील महिला बचत गट सदस्यांनी गावातील अवैध मद्य व्यवसायावर बंदी यावी यासाठी आंदोलन केले. ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा नेऊन त्यांनी निषेध नोंदविला. एवढ्यावरच न थांबता संतप्त महिलांनी दारूच्या दुकानातील साहित्य व अवैध हातभट्टी दारू बनवण्याचे साहित्य जमा करून ग्रामपंचायत समोर जाळून होळी केली. वारंवार […]Read More
मुंबई,दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तरुणांमध्ये सध्या MY11 Circle, Dream11, Howzat या आणि अशा अनेक Online Games ची क्रेझ वाढताना दिसत आहे. अगदी अत्यल्प रक्कमेत लाखात बक्षिसे जिंकण्याची संधी मिळत असल्याने या गेम्सचे मार्केट सध्या वाढत आहे. आज सादर झालेल्या अर्थसंकल्प 2023 मध्ये गेमिंगमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर टीडीएसच्या (Tax Deducted at Source) नियमाबाबतही मोठा बदल […]Read More