नवी दिल्ली, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने(central government) मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने सोया तेल आणि सूर्यफूल तेलाचे (soya oil and sunflower oil)आयात शुल्क कमी केले आहे. ते 15 टक्क्यांवरून 7.5 टक्के करण्यात आले आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की याचा सरळ अर्थ असा आहे की परदेशातून खाद्यतेल आयात करणे […]Read More
मुंबई, दि.20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशांतर्गत पतमानांकन संस्था इंडिया रेटिंग्जने (India Ratings) 2021-22 या आर्थिक वर्षासाठी सकल देशांतर्गत उत्पादनाचा (GDP Growth) अंदाज कमी केला आहे. संस्थेने अंदाज 9.6 टक्क्यांवरुन कमी करुन 9.4 टक्के केला आहे. इंडिया रेटिंग्जचे म्हणणे आहे की कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर जोरदार सुधारणा झाली आहे. या व्यतिरिक्त, इतर काही निर्देशक देखील सुधारणा दर्शवित […]Read More
नवी दिल्ली, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : खाद्यतेलाच्या वाढत्या किंमती सर्वसामान्यांना त्रस्त करत आहेत. परंतु, येत्या काही दिवसांतही यातून आराम मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. फेडरेशन ऑफ ऑल इंडिया एडिबल ऑइल ट्रेडर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर ठक्कर म्हणतात की, सोयाबीनचे सर्वाधिक उत्पादन असलेल्या प्रमुख तेलबिया पीक असलेल्या लॅटिन अमेरिकन देशांमध्ये खराब हवामानामुळे उत्पादन कमी होण्याची […]Read More
नवी दिल्ली, दि.19 (एमएमसी न्यूज नेटवर्क): पतमानांकन संस्था इक्राच्या (ICRA) म्हणण्यानुसार चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी विकास दर (GDP growth rate) 20 टक्के राहण्याचा अंदाज आहे. पतमानांकन संस्थेने म्हटले आहे की आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत देशाच्या जीडीपी विकास दरात 20 टक्क्यांची वाढ होईल. गेल्या वर्षीच्या कमी बेस रेटमुळे तो खूपच जास्त दिसत […]Read More
नवी दिल्ली, दि.18 (एमएमसी न्यूज नेटवर्क): जुलैमध्ये देशभरात किरकोळ विक्रीत (Retail sector) सुधारणा झाली असल्याची माहिती रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (RAI) दिली आहे. ती आता जुलै, 2019 च्या तुलनेत सुमारे 72 टक्क्यांच्या आसपास पोहोचली आहे. किरकोळ विक्रेत्यांच्या संघटनेच्या मते, साथीच्या आधीच्या कालावधीच्या तुलनेत जून 2021 मध्ये किरकोळ विक्रीत सुमारे 50 टक्के सुधारणा होती. रिटेलर्स असोसिएशन […]Read More
नवी दिल्ली, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : उत्तर प्रदेशात किमान आधारभूत किंमतीवर (एमएसपी) (MSP)धान खरेदीची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही उत्तर प्रदेशात राहता आणि सरकारी दराने धान विकायचे असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला उत्तर प्रदेश सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. नोंदणीची प्रक्रिया एकूण 6 टप्प्यांत आहे आणि खूप […]Read More
नवी दिल्ली, दि.17 (एमएमसी न्यूज नेटवर्क): देशातील घाऊक महागाई निर्देशांक (WPI) जुलै महिन्यात 11.6 टक्के होता. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने आज जारी केलेल्या आकडेवारीमध्ये हे सांगण्यात आले आहे. त्या तुलनेत जून महिन्यात घाऊक महागाई दर (wholesale inflation rate) 12.07 टक्क्यांपर्यंत वाढला होता. या दृष्टीकोनातून बघितले तर जुलैमध्ये घाऊक महागाई दर जूनच्या तुलनेत किंचित कमी झाला […]Read More
नवी दिल्ली, दि.16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोरोना (corona) साथीच्या पार्श्वभुमीवर लावण्यात आलेल्या देशव्यापी टाळेबंदीमुळे (Lockdown) 2025 पर्यंत भारताचे 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था (5 trillion economy) होण्याचे लक्ष्य पूर्ण होण्याची शक्यता नाही. मॅसेच्युसेट्स विद्यापीठाचे प्राध्यापक वामसी वकुलाभरणम यांनी ही शक्यता व्यक्त केली आहे. वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार, वामसी वकुलाभरणम यांनी म्हटले आहे की भारतीय अर्थव्यवस्था 2019 मधील त्याच्या आकाराच्या […]Read More
नवी दिल्ली, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : 2020-21 मध्ये भारताचा कापसाची मागणी मजबूत राहण्याची शक्यता आहे. कारण ट्रेडर्स बॉडी कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया(Cotton Association of India) (सीएआय) ला गिरणी मालकांकडून जोरदार मागणी दिसून येत आहे. कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने आपल्या जुलैच्या अंदाजानुसार 2020-21 वर्षात कापसाचा वापर 5 लाख गाठींवरून 330 लाख गाठी (प्रत्येकी 170 […]Read More
मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : या आठवडयात बाजाराने नवीन विक्रम प्रस्थापित केला. बाजारावर जागतिक संकेत,’बीएसई’ची स्मालकॅप समभागांबाबत नवी नियमावली,वीकली एक्सपायरी,किरकोळमहागाईचादर(Retail inflation),औद्योगिक उत्पादन आकडे(IIPData),अमेरिकेतील महागाईचेआकडे(USInflation),यूकेचाजीडीपी(UK GDP),तिमाही निकाल(Quarterly results) या सगळ्याचा प्रभाव राहिला. येणाऱ्या काळात गुंतवणूकदारांनी सावधानता बाळगावी. The market set a new record this week. Read More