Tags :ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा नरेंद्र मोदींवर निशाणा!

महानगर

ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा नरेंद्र मोदींवर निशाणा!

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ट्विट द्वारे जोरदार टीका केली आहे. हरयाणा दंगलीच्या संदर्भातील एक बातमी आणि धार्मिक यात्रेत हत्यार घेऊन निघालेल्या काही लोकांचा फोटो ट्विट करत त्यांनी २०१४ मध्ये केंद्रात भाजप-आरएसएसचे सरकार आल्यानंतर दलित-आदिवासी आणि मुस्लिमविरोधी आणि ओबीसी-विरोधी हिंसाचारात झपाट्याने […]Read More