Tags :ही मालिका ठरली यावेळची टीआरपी रेटिंगमधील नंबर १ मालिका

मनोरंजन

ही मालिका ठरली यावेळची टीआरपी रेटिंगमधील नंबर १ मालिका

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मनोरंजन विश्वात टीआरपीच्या बाबतीत कायमच चढ उतार चालू असतो. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. प्रेक्षकांचे मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील लक्ष लागलेले असते. त्याच्या चढ-उताराकडे लक्ष ठेवून प्रेक्षक बऱ्याचदा आवडीनिवडी बदलताना पण दिसतात. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. टॉप 10 मालिका कोणत्या […]Read More