Tags :सोयाबीनच्या पट्ट्यात हळद लागवडीस सुरुवात …

ऍग्रो

सोयाबीनच्या पट्ट्यात हळद लागवडीस सुरुवात …

वाशिम, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सोयाबीन बेल्ट म्हणून ओळख असलेल्या वाशीम जिल्ह्यातील शेतकरी मागील दोन वर्षा पासून काही प्रमाणात हळद पिकाकडे वळला आहे. इतर पिकांच्या तुलनेत समाधानकारक नफा मिळवून देणाऱ्या या मसालावर्गीय पिकाच्या मान्सूनपूर्व लागवडीस जिल्ह्यात सुरुवात झाली आहे.खरिपातील इतर पेरणीची व हळद लागवडीची एकच घाई होऊ नये म्हणून आधी हळद लागवड करण्यात […]Read More