Tags :सीमाभागातील मराठी भाषिकांचे भवितव्य आजच्या मतदानावर

राजकीय

सीमाभागातील मराठी भाषिकांचे भवितव्य आजच्या मतदानावर

बेळगाव, दि. 10 (एमएमसी न्यूज नेटवर्क): बेळगाव आणि विजापूरसह बिदर, भालकी या मराठी बहुभाषक भागात विधानसभा निवडणुकीसाठी सकाळपासून मतदान शांततेत मतदान झाले. या भागात चुरशीच्या लढती होत असल्यानं महाराष्ट्रातही उत्सुकता वाढली आहे. यंदा या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचे सीमाभागातील सहा मतदार संघात बारा मराठी उमेदवार आपलं नशीब आजमावत आहेत.महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भाची अजंली […]Read More