Tags :सीमाभागातील आरोग्य योजनांचा निधी रोखण्याचा मुद्दा विधानपरिषदेत

महानगर

सीमाभागातील आरोग्य योजनांचा निधी रोखण्याचा मुद्दा विधानपरिषदेत

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्र -कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर, सीमावर्ती भागातील लोकांच्या आरोग्यासाठी महाराष्ट्र सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केलेला ५४ कोटींचा निधी रोखण्याच्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे पडसाद आज विधानपरिषदेत उमटले. कर्नाटकच्या मनमानीविरोधात उपसभापती नीलम गोर्हे यांनी दहा मिनिटं सभागृह तहकूब करून कर्नाटक सरकारचा निषेध केला.यासंदर्भात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्थगन प्रस्ताव मांडत , ही बाब […]Read More