Tags :सिंहगड रस्ता परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय

महिला

सिंहगड रस्ता परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय

मुंबई, दि. 15 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : सिंहगड रस्ता परिसरात आयुर्वेदिक मसाजच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. पोलिसांनी वेश्या व्यवसायास प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तीन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी मसाज पार्लरचालक पूजा दत्तात्रय जगदाळे (वय ३५, रा. धायरी, सिंहगड रस्ता) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल […]Read More