Tags :सावरकर जयंतीला पर्यटन विभागाच्या पुढाकारातून भव्य पदयात्रा

महानगर

सावरकर जयंतीला पर्यटन विभागाच्या पुढाकारातून भव्य पदयात्रा

मुंबई, दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक तेजस्वी पर्व, महान क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जीवनकार्य अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याकरिता महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या पुढाकारातून राज्यभरात विविध ठिकाणी ‘वीरभूमी परिक्रमा’अंतर्गत ‘सावरकर विचार जागरण सप्ताहा’चे आयोजन २१ मे ते २८ मे दरम्यान करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या समारोपाच्या दिवशी म्हणजेच स्वा. सावरकरांच्या १४० व्या जयंतीदिनी […]Read More