Tags :समृद्धी महामार्गावर आता वेगमर्यादा आणि श्वास विश्लेषक चाचणी

महाराष्ट्र

समृद्धी महामार्गावर आता वेगमर्यादाआणि श्वास विश्लेषक चाचणी

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  समृद्धी महामार्गावरील वाढते अपघात नियंत्रणात आणण्यासाठी यापुढे सर्व मोठ्या वाहनांच्या चालकांची श्वास विश्लेषक चाचणी करण्यात येणार असल्याची घोषणा सार्वजनिक उपक्रम मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत केली. त्यासोबतच लहान वाहनांना १२० तर मोठ्या वाहनांना ८० ही वेग मर्यादा घालण्यात येणार आहे. याबाबतची अर्धा तास चर्चा पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केली […]Read More