Tags :शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! १८ जूनला खात्यात येणार PM-KISANचा १७वा हप्ता

ट्रेण्डिंग

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! १८ जूनला खात्यात येणार PM-KISANचा १७वा हप्ता

मुंबई, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रधानमंत्री किसान सम्मान निधी (PM-KISAN) योजनेच्या अंतर्गत देशातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेअंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपये तीन समान हप्त्यांमध्ये दिले जातात. या योजनेचा १७वा हप्ता १८ जून रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे, अशी महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. हे आर्थिक सहाय्य […]Read More