Tags :शेतकऱ्यांच्या आत्महत्येप्रकरणी महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक

महानगर

शेतकऱ्यांच्या आत्महत्येप्रकरणी महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक

मुंबई, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  शेतकऱ्यांच्या आत्महत्येची टिंगल करणार्‍या कृषीमंत्र्यांचा धिक्कार असो… धिक्कार असो, धिक्कार असो कृषीमंत्र्यांचा धिक्कार असो… या कृषी मंत्र्यांचे करायचे काय खाली डोके वर पाय… निवडणूकीचा गाजर हलवा… महाराष्ट्राचे बजेट,गाजर हलवा…खोके सरकार हाय हाय… ५०० कोटीचा घोटाळा करणार्‍या आमदार राहुल कुलवर कारवाई झालीच पाहिजे…सट्टा लावतो म्हणणार्‍या मंत्र्यांचा धिक्कार असो… अशा घोषणांनी […]Read More