Tags :शरद पवार

etc

नेत्यांची विधाने आणि त्यांचे अन्वयार्थ

मुंबई, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) राज्यातील विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्याने राजकीय हालचाली देखील वेगाने होत आहेत. त्यातूनच अनेक महत्त्वाचे नेते काही विधाने करतात . या विधानांमागे त्याचे विविध अर्थ दडलेले असतात, ते नेमके काय, त्यांच्या या बोलण्यातून त्यांना नेमके काय साधायचे आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही या एपिसोड मध्ये केला आहे, तेव्हा […]Read More

पश्चिम महाराष्ट्र

हक्कभंग समिती स्वायत्त आणि तटस्थ स्वरूपाची असणे अपेक्षित

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकशाही व्यवस्थेतील विधिमंडळ हे जनतेचे सर्वोच्च प्रतिनिधी मंडळ आहे आणि त्याची मान-प्रतिष्ठा राखली गेलीच पाहिजे. यात दुमत असण्याचे कारण नाही. मात्र संजय राऊतांवरील प्रस्तावित हक्कभंगाच्या कारवाईबाबत नव्याने गठीत केलेली हक्कभंग समिती स्वायत्त व तटस्थ स्वरूपाची असणे अपेक्षित होते असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी […]Read More

ट्रेण्डिंग

पहाटेचा शपथविधी रंगतदार वळणावर

मुंबई, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : २०१९ साली राज्यात राष्ट्र वादीच्या सहकार्याने सत्ता स्थापन करीत पहाटेच्या वेळी झालेल्या शपथ विधीची बाब आता रंगतदार वळणावर येऊन ठेपली असून शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी आज केलेली विधाने याला कारणीभूत ठरली आहेत. शिवसेना सोबत येत नाही असे पाहून भाजपाने २०१९ ला राष्ट्रवादी पक्षासोबत सरकार स्थापन केले […]Read More