Tags :वैद्यकीय प्रयोगशाळांसाठी आता विशेष कार्यप्रणाली

राजकीय

वैद्यकीय प्रयोगशाळांसाठी आता विशेष कार्यप्रणाली

मुंबई, दि. 26 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यातील वैद्यकीय चाचणी प्रयोगशाळांसाठी येत्या तीन महिन्यांमध्ये विशेष कार्यप्रणाली तयार करून त्यानंतर निश्चित धोरण तयार करण्यात येईल असं आज आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी आज विधानपरिषदेत जाहीर केलं. ही विशेष कार्यप्रणाली तयार करण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल, असं त्यांनी सांगितलं. सांगली इथले वैद्य योगेश माहिमकर यांनी […]Read More