Tags :विधानभवनाच्या प्रांगणात भगिनींनी मुख्यमंत्र्याना बांधल्या राख्या

महिला

विधानभवनाच्या प्रांगणात भगिनींनी मुख्यमंत्र्याना बांधल्या राख्या

मुंबई, दि. 29 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्याच्या अर्थसंकल्पात महिला भगिनींसाठी अनेक निर्णय घेऊन त्यांना दिलासा दिल्याबद्दल विविध क्षेत्रातील महिला भगिनींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओवाळून राखी बांधत त्यांचे आभार मानले. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी 1 जुलैपासून करत असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी त्याना ओवाळणी दिली. विधानभवनाच्या प्रांगणात आज विविध क्षेत्रातील महिला भगिनी […]Read More