Tags :विधानपरिषद आमदार आमश्या पाडवी यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश

महाराष्ट्र

विधानपरिषद आमदार आमश्या पाडवी यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश

मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :उबाठा गटाचे नंदुरबारमधील विधानपरिषद आमदार आमश्या पाडवी यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांच्या नंदनवन या निवासस्थानी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी सामजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पाडवी यांच्यासह आदिवासी पारधी क्रांती सेनेचे अध्यक्ष […]Read More