Tags :लोकांच्या हृदयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रवेश करीत आहे

विदर्भ

लोकांच्या हृदयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रवेश करीत आहे

नागपूर, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :- लोकांच्या हृदयात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रवेश करीत आहे आणि समाजामध्ये संघाचा प्रभाव वाढत आहे असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी आज नागपूर येथे व्यक्त केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत सर कार्यवाह पदी दत्तात्रय होसबळे यांची पुन्हा निवड झाल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत […]Read More