Tags :लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात पहिल्या प्रयोगास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सांस्कृतिक

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात पहिल्या प्रयोगास रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  मुंबई महानगरपालिकेद्वारे दक्षिण मुंबईत नव्यानेच उभारण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात व्यावसायिक नाटकाचा पहिला प्रयोग सादर होत आहे, ही निश्चितच आनंदाची बाब आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आलेली रंगभूमीवरील प्रकाशयोजना आणि ध्वनी व्यवस्था, आरामदायक आसने, नाट्यगृहातील प्रत्येक रांगेदरम्यान राखलेली पुरेशी उंची आणि अंतर, नाट्यगृहात असणाऱ्या सोयी सुविधा आणि […]Read More