Tags :राज्यावरील कर्ज आणि व्याजाची रक्कम स्थूल उत्पन्नाच्या २५.०२ टक्के

Breaking News

राज्यावरील कर्ज आणि व्याजाची रक्कम स्थूल उत्पन्नाच्या २५.०२ टक्के

मुंबई, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्याच्या या वर्षाच्या  आर्थिक पहाणी अहवालात राज्यावरील कर्ज आणि व्याजाची रक्कम  स्थूल उत्पन्नाच्या २५.०२ टक्के म्हणजे ६४९६९९ कोटी रूपये झाल्याचे तर त्यावरील व्याजापोटी सन २०२२ -२३ मध्ये उत्पन्नाच्या १८. ४ टक्के म्हणजे ४६ ७६३ कोटी रूपये खर्च झाल्याची माहिती देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात सादर […]Read More