Tags :राज्यातील सद्यस्थितीवर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा

राजकीय

राज्यातील सद्यस्थितीवर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा

मुंबई, दि. 2 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमावेळी खारघर येथे झालेली घटना हे सरकारी हत्याकांड असून अजूनही याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला नाही. या घटनेला सरकारचे ढिसाळ नियोजनच जबाबदार आहे. खारघर घटनेची हायकोर्टाच्या न्यायाधिशांमार्फत चौकशी झाली पाहिजे. अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून त्यांना तातडीने मदत दिली पाहिजे तसेच बारसू रिफायनरी […]Read More