Tags :राज्यात क्षयरोग निर्मूलनासाठी आता विशेष लसीकरण मोहीम

महानगर

राज्यात क्षयरोग निर्मूलनासाठी आता विशेष लसीकरण मोहीम

मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील क्षयरोगाचे निर्मूलन करून २०२५ वर्षात क्षयमुक्त भारत करण्याच्या प्रयत्नात १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना क्षयरोगाची लस देण्याची मोहीम राबविण्यात येईल अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत दिली. याबाबतचा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला होता, त्यावर पृथ्वीराज चव्हाण, रोहित पवार, मनिषा चौधरी, राजेश टोपे […]Read More