Tags :राज्यपाल राधाकृष्णन – पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट

गॅलरी

राज्यपाल राधाकृष्णन – पंतप्रधान नरेंद्र मोदी भेट

नवी दिल्ली, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी शुक्रवारी (दि. २) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांची पंतप्रधानांसोबत ही पहिलीच भेट होती. ML/ML/PGB 3 Aug 2024Read More