Tags :राज्य शासकीय चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा २५ जुलैला आझाद मैदानावर धडक मोर्चा !

महानगर

राज्य शासकीय चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचा २५ जुलैला आझाद मैदानावर धडक मोर्चा

मुंबई, दि. 4 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्य शासकीय चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत राज्य सरकारी गट-ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघातर्फे राज्य शासनास वारंवार निवेदने देऊन आणि सातत्याने पाठपुरावा करुनही, शासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे राज्यभरातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा संताप पसरला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील वर्ग-४ […]Read More