Tags :रंगभूमीवरील पार्श्वसंगीतकार दादा परसनाईक कालवश

महानगर

रंगभूमीवरील पार्श्वसंगीतकार दादा परसनाईक कालवश

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मराठी रंगभूमीवरील प्रख्यात पार्श्वसंगीतकार दादा परसनाईक यांचे आज सकाळी मुंबईत राहत्या घरी झोपेतच हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.. ते ऐंशी वर्षाचे होते. ३०० हून अधिक दूरचित्रवाणी मालिका तसेच १५०० हून अधिक व्यावसायिक नाटकांना त्यांनी पार्श्वसंगीत दिले आहे.गेली ४५ वर्ष रंगभूमीवर पार्श्वसंगीतकार म्हणून ते अविरत कार्यरत होते.मुंबई दूरदर्शन च्या […]Read More