Tags :या सहा गावातील मतदार टाकणार महायुतीच्या उमेदवारांवर बहिष्कार

महानगर

या सहा गावातील मतदार टाकणार महायुतीच्या उमेदवारांवर बहिष्कार

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेडने रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील चेहेर, मिठेखार, वाघूळवाडी, नवीन चेहर, साळाव, निडी या सहा गावांतील ५ हजाराहून अधिक शेतकऱ्यांची ७७५ एकर शेतजमीन सरकारच्या आद्योगिक विकासासाठी अधिग्रहित केली.त्याबदल्यात या शेतकऱ्यांना उपजीविकेसाठी नुकसानभरपाई व कायमस्वरूपी रोजगार देण्याचे आश्वासन देण्यात आले मात्र ३२ वर्ष उलटून गेले तरी कंपनी कडून […]Read More